एक्स्प्लोर

Horoscope Today 4 April 2024 : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संकटाचा, तर तूळ, धनु राशीत घडतील मोठे बदल; वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Horoscope Today 4 April 2024 : आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? यासाठी राशीभविष्य जाणून घेऊयात.

Horoscope Today 4 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी सावधानतेचा असणार आहे. ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत नवीन प्रयोग करू नका. गोंधळात पडू शकता. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी फार विचारपूर्वक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमचे प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक चाांगले होतील. नात्यात जोडीदाराकडून समजूतदारपणा जास्त वाढताना दिसेल. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असेल फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुमचं पोट बिघडू शकतं. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचा विचार तुमच्या मनात सतत तुम्हाला त्रास देत राहील.

तरूण (Youth) - तरूणांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. नात्याला वेळ द्या. सर्व गोष्टी सुरळीत होतील. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कामाच्या व्यापातून कुटुंबियांनाही थोडा वेळ द्या.

आरोग्य (Health) - आज आहार चांगला घ्या. हेल्दी खाण्यावर लक्ष द्या. बाहेरच्या खाण्यामुळे तुमचं पोटही बिघडू शकतं त्यामुळे सावध राहा. 

नु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना लवकरच नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मित्राच्या मदतीने तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळी जाण्याचा योग येणार आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मन प्रसन्न राहील. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या केसांचीही योग्य काळजी घ्या. वेळीच उपचार न केल्यास समस्या अधिक वाढू शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Shani Dev : तीन दिवसांनंतर शनि 'या' राशींचं भाग्य उजळणार; सुख-शांतीसह संपत्तीतही होईल भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget