एक्स्प्लोर

Horoscope Today 30 October 2024 : आज 3 राशींचा दिवस टेन्शन फ्री, तर 'या' राशींचा खिसा होणार रिकामा, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 30 October 2024 : पंचांगानुसार, आज 30 ऑक्टोबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

आज तुमच्या मुडी स्वभावाला थोडासा आळा घालावा लागणार आहे. काल्पनिक चिंतांमुळे कामाचा वेग मंदावेल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी तो अपरिहार्य आहे हे समजून घ्या.

मिथुन (Gemini Horoscope Today)

महिलांनी सामोपचाराचे धोरण ठेवावे. कामाच्या ठिकाणी वातावरण उत्साही, आनंदी राहील.

कर्क (Cancer Horoscope Today)

आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आवश्यक ती मेहनत कराल. 

सिंह (Leo Horoscope Today)

कोणतेही ध्येय साध्य करण्यात आज तुम्हाला अडचण येणार नाही.

कन्या (Virgo Horoscope Today)

तरुणांचे विवाह ठरतील जुन्या आणि नव्या विचारांचा संगम विचारात घेतला जाईल.

तूळ (Libra Horoscope Today)

आज तुमच्या कामात एक प्रकारची शिस्त असेल, त्यामुळे आत्मविश्वासाने कामाला लागा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या. सकारात्मक विचार तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

धंद्यामध्ये सुधारणा दिसेल. आर्थिक व्यवहार सुधारेल. 

मकर (Capricorn Horoscope Today)

महिलांमध्ये असलेलं ज्ञान आणि शक्ती यांचा सुरेख संगम जवळच्या लोकांना पाहायला मिळेल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

सर्व चांगल्या गोष्टींबरोबरच अहंकारही जबरदस्त असल्यामुळे थोडा तोटा सहन करावा लागेल. 

मीन (Pisces Horoscope Today)

आतापर्यंत केलेल्या कामाचं फळ मिळणार आहे. तुमच्या बुद्धीचा कलेचा योग्य उपयोग होईल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 15 नोव्हेंबरपासून 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार                                                                                                             

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrirang Barne  महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबतABP Majha Headlines : 10 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaShankar Jagtap Vs Rahul Kalate | दिवाळी फराळाच्या निमित्ताने जगताप-कलाटेंच्या एकमेकांना शुभेच्छाAaditya Thackeray Majha Vision | मविआत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? आदित्य ठाकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Embed widget