एक्स्प्लोर

Horoscope Today 3 June 2024 : आठवड्याचा पहिला दिवस मेष, मिथुनसह 'या' राशींसाठी ठरणार लकी; इतर राशींचं भविष्य काय? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 3 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 3 June 2024 : पंचांगानुसार, आज 3 जून 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

उच्चपदस्थ लोकांशी संबंध येऊन त्यांच्यामुळे आर्थिक प्रश्न सुटून जातील. धंद्यामध्ये पार्टनरशिप जमवून घ्यावे लागेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

कमी वेळामध्ये जास्त काम करण्याच्या प्रयत्नात हास्यास्पद चुका कराल. वारा येईल तशी पाठ फिरवण्याची तुमची हातोटी तुम्हाला उपयोगी पडेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कामाचे गती चांगली राहील. त्याला भाग्याची साथ ही मिळेल तरीसुद्धा प्रयत्नांचे महत्त्व अजिबात कमी होऊ देऊ नका.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिला किरकोळ गोष्टीतही मानापमान ठेवतील. दैव देतं आणि कर्म नेते अशी काहीशी तुमची अवस्था आज होणार आहे.

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज थोडी निराशा पदरात पडली तरी घाबरून जायचे कारण नाही. कुटुंबा बाबत जरा जास्त भावनिक बनाल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today) 

अतिभावना प्रधानता काही वेळेस घातक ठरू शकते हे लक्षात ठेवा. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

नोकरी धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत अव्यवहारी निर्णय घेतले जातील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर न बघता सह्या करू नका.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आपले सामर्थ्य ओळखून कामाचा आवाका वाढवा कारण बहुतेक वेळा कष्ट न करण्याकडेच प्रवृत्ती राहील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

पैसा मिळवण्यासाठी कष्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्यास महागात पडेल. 

मकर रास  (Capricorn Horoscope Today)

विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतील त्यांच्या वागण्यामध्ये थोडा विक्षिप्तपणा जाणवेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

नोकरी व्यवसाय मध्ये तुमची काम करण्याची अपेक्षा वेगळी असेल परंतु प्रत्यक्षात मात्र मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Monthly Horoscope June 2024 : जून महिना तुमच्यासाठी कसा राहील? नशिबाची कितपत साथ मिळणार? जाणून घ्या सर्व 12 राशींचे मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
Dhule News : खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 04 March 2025Devendra Fadnavis on Munde : धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाSambhaji Bhide on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा राजीनामा, संभाजी भिडे म्हणतात....Pankaja Munde on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची शपथच व्हायला नको होती, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
Dhule News : खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं
धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
Stock Market : टाटांच्या एका कंपनीचा स्टॉक 18 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, झुनझुनवाला कुटुंबाला 2500 कोटींचा फटका
टाटांच्या एका कंपनीचा स्टॉक 18 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, झुनझुनवाला कुटुंबाला 2500 कोटींचा फटका
Embed widget