एक्स्प्लोर

Horoscope Today 3 April 2024 : सिंह राशीचा आजचा दिवस बढतीचा, तर कर्क, कन्या राशीला करावा लागणार संकटांचा सामना; वाचा बुधवारचं राशीभविष्य

Horoscope Today 3 April 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 3 April 2024 : आजचा वार बुुधवार. आजचा दिवस काही लोकांसाठी उत्साही तर काही लोकांसाठी चिंताजनक आहे. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? यासाठी कर्क, सिंह, कन्या या राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी मरगळ किंवा कंटाळा आणून चालणार नाही. कामात उत्साह आणि एकाग्रता ठेवा. तरच तुम्हाला नोकरीत यशाची संधी मिळेल.   

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. पैशांचा व्यवहार करताना फायदे-तोटेही लक्षात ठेवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला या गोष्टीची कल्पना असणं आवश्यक आहे.   

तरूण (Youth) - युवकांंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, खचून जाऊ नका. आव्हानांना सामोरं जा. देव तुमची परीक्षा पाहतोय. या परीक्षेला धैर्याने सामोरं जा. यश तुमचंच आहे.    

आरोग्य (Health) - तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.  

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनासारखं काम झाल्यामुळे उत्साह जाणवेल.   

व्यवसाय (Business) - तुमच्या कामात प्रगती तर आहे. पण, तुम्ही अजूनही समाधानी नाही आहात. तुम्हाला अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायाशी संबंधित तुम्हाला प्रवास देखील करावा लागू शकतो.  

तरूण (Youth) - जे तरूण सैन्यात भरती होऊ इच्छितात त्यांना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेणं गरजेचंच आहे. 

आरोग्य (Health) - जर तुमच्या एखाद्या आजारासंदर्भात गोळ्या सुरु असतील तर त्या वेळेत घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमच्या तब्येतीवर येऊ शकतं.   

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांच्या गैरहजेरी, कामात लक्ष न देणं, योग्य पाठिंबा न मिळाल्याने मन नाराज होऊ शकतं. मनाची समजूत घाला.

व्यवसाय (Busiess) - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस तसा पाहता चांगला आहे. पण कोणतीही डील फिक्स झाल्याशिवाय निर्णय घेऊ नका. 

विद्यार्थी (Student) - तरूणांसाठी परदेशी जाण्याची उत्त्म संधी आहे. अनेक दिवसांपासून पाहात आलेलं स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्हं आहेत. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

महत्त्वाच्या बातम्या :

Gudi Padwa 2024: "चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे', पाडव्याच्या आधी करा फक्त तीन बदल, घराचे होईल गोकुळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget