Horoscope Today 28 September 2024 : आज 'या' 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; हाती घेतलेल्या कामात मिळेल यश
Horoscope Today 28 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 28 September 2024 : पंचांगानुसार, आज 28 सप्टेंबर 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी व्यवसायात कल्पनाशक्तीच्या भराऱ्या जास्त मारता येणार नाहीत
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज मनाजोगती संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज कामामध्ये यश मिळेल फक्त काळजी न करता आत्मविश्वासाने पावले टाका
कर्क रास (Cancer Horoscope Today)
एकटे राहण्यापेक्षा जास्तीत जास्त माणसांच्या गोतावळ्यात राहाल तर चिंता कमी होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
आर्थिक अडचणी जाणवतील परंतु हे ग्रहमान तात्पुरते असल्यामुळे काळजी करू नये
कन्या रास (Virgo Horoscope Today)
अडचणींबाबत उपाय शोधावे लागतील. अवाजवी हट्टीपणा सोडून द्यावा लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तारतम्याने विचार करून पावले टाकावी लागतील. महिला मेहनती आणि कष्टाळू बनतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
प्रतिकूलता संपुष्टात येईल त्यामुळे सुटकेचा निःश्वास टाकाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज मानापमानाच्या कल्पना जरा जास्त टोकदार बनल्यामुळे मनाप्रमाणे वागाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
पूर्वीच्या जा गोष्टी पासून वंचित झाला होता त्या गोष्टी मिळण्याकडे कल राहील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
लांब गेलेल्या व्यक्तींच्या गाठी भेटी होतील. घरात धार्मिक कार्य आणि समारंभाची नांदी होईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
आर्थिक बाबतीत समाधानकारक घटना घडतील. वसुली होईल
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: