एक्स्प्लोर

Horoscope Today 28 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींच्या आयुष्यात घडतील हे मोठे बदल; वाचा शनिवारचं राशीभविष्य

Horoscope Today 28 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी आजचा दिवस आरोग्य, शिक्षण, नोकरीच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.  

Horoscope Today 28 April 2024 : आजचा वार रविवार. आजचा दिवस नोकरदार, व्यावसायिक वर्गासाठी खास तर काहींसाठी संघर्षाचा असणार आहे. एकूणच तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी आजचा दिवस आरोग्य, शिक्षण, नोकरीच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.  

तूळ (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - जे लोक फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतायत त्यांना आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच भाग्य तुमच्याबरोबर असेल.

व्यवसाय (Business) - जे लोक नवीन व्यवस्या करू इच्छितात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका. तुमचे कुटुंबीय तसेच मित्र-परिवार यांच्याशी आधी चर्चा करा. मगच निर्णय घ्या. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला अॅसिडीटीची समस्या त्रास देऊ शकते. यासाठी तुमच्या आहारावर नीट लक्ष द्या. तेलकट पदार्थ खाऊ नका. 

कुटुंब (Family) - तुमच्या जोडीदाराबरोबर आज तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल. नात्यात अधिक समजूतदारपणा दाखवा. 

वृश्चिक (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही कामात अधिक मन गुंतवाल. दिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. तुमच्या कामाने तुमचा बॉसदेखील तुमच्यावर खुश असेल.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील प्रत्येक छोटी गोष्ट तुमच्या बिझनेस पार्टनरबरोबर शेअर करा. एकट्याने निर्णय घेतल्यास तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होईल. 

कुटुंब (Family) - आज तुम्हाला घराच्या सजावटीसाठी, काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करावी लागू शकते. यासाठी तुमचे पैसे खर्च होऊ शकतात.  

आरोग्य (Health) - जर तुमची तब्येत वारंवार बिघडत असेल. आणि त्यासाठी एखादा डाएट प्लॅन करत असाल तर त्याचं नियमित पालन करा. तुमचं शरीर निरोगी राहील.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या तुम्ही काहीही करून पूर्ण करणं गरजेचं आहे. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमचा व्यवसाय अगदी छान चालेल. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा. 

युवक (Youth) - तरूणांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा. त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर रागात देऊ नका. अन्यथा तुमच्या वागणुकीमुळे त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या आहारावर नीट लक्ष द्यावं. थोडासाही हलगर्जीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : कुंभ राशीत शनीची वक्री चाल! 'या' 4 राशीच्या लोकांवर असेल शनीची कृपा, शिक्षण, नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...

व्हिडीओ

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Embed widget