(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 25 September 2024 : आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 25 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 25 September 2024 : पंचांगानुसार, आज 25 सप्टेंबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
ध्यान धारणा उपासना करणाऱ्यांचा दिवस उत्तम जाईल. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतले तर ताण तणाव कमी होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज कोणालाही जामीन राहू नये. महिला विनाकारण काळजी करतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
अनेक प्रश्न शंका कुशंकांना मनात थारा देऊ नका, तर दिवस चांगला जाईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आर्थिक घडामोडी सफल होण्यासाठी कामगार वर्ग आणि साधनसामग्री यांची जुळवा जुळव करावी लागेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज भरपूर कष्ट कराल, कामासाठी वेळही खूप द्यावा लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवणारा ठरेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तडजोडीचे धरण ठेवावे लागेल. व्यक्तींशी संपर्क वाढवणे फायद्याचे ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कोणत्याही आजारासाठी औषध घेताना ते चुकीचे घेत नाही ना याची खातर जमा करावी.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या लहरी आणि विक्षिप्त वागण्याचा थोडा त्रास होईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
परदेशागमनाचे योग संभवतात. महिलांना मानसिक शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कोणत्याही कामाची उत्तम आखणी आयोजन ही संयोजन चांगले करणार आहात.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: