एक्स्प्लोर

Horoscope Today 24 August 2024 : कर्क राशीसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साहाचा; तर सिंह, कन्या राशीसाठी सावधानतेचा; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 24 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - जे लोक मार्केटिंग क्षेत्रात काम करतायत त्यांना आज चांगला नफा मिळेल. तुमच्या कामावर बॉसदेखील खुश असेल. 

व्यवसाय (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही देखील खुश असाल. 

युवक (Youth) - तुमच्या आसपास असलेल्या मुक्या प्राण्याची, पक्ष्याची सेवा केल्यास तुम्हाला त्यातून चांगलं पुण्य मिळू शकतं. 

आरोग्य (Health) - आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा. कारण हा तणाव तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही कमजोर बनवेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - जर तुमचं ऑनलाईन का असेल तर तुमचा डेटा योग्यरित्या सांभाळून ठेवा. अन्यथा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला ओरडा मिळू शकतो.  

व्यवसाय (Business) - आज कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रं नीट वाचून घ्या. मगच सही करा. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी नीट संवाद साधा. उद्धट बोलू नका. अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या. अन्यथा तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परदेशातून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - आज व्यवसायिकाने सरकारी टॅक्स भरण्याच्या कामात अजिबात दिरंगाई करू नये. अन्यथा तुम्हाला ती महागात पडू शकते. 

युवक (Youth) - तरूणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा. तरच तुम्हाला भविष्यात यश मिळू शकतं. 

आरोग्य (Health) - आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल. यासाठी वेळेवर विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Astrology Panchang 23 August 2024 : आज शुक्रादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंह राशीसह 'या' 5 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget