एक्स्प्लोर

Horoscope Today 24 April 2025 : आजचा गुरुवार 5 राशींसाठी सावधानतेचा; नवं संकट येण्याचे मिळणार संकेत, ताकही फुंकून प्या, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 April 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 24 April 2025 : आज 24 एप्रिलचा दिवस म्हणजेच आजचा दिवस गुरुवार. आज काही ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन आज होणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : संबंध सुधारतील.

आरोग्य : त्वचेची काळजी घ्या.

शुभ उपाय : गुरुवारी पिवळा रंग परिधान करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर :  नवीन संधी मिळतील.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : संयम ठेवा.

आरोग्य : थोडं अशक्तपण जाणवेल.

शुभ उपाय : गुरूला चण्याची डाळ अर्पण करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : बौद्धिक कार्यात यश.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थिरता.

आरोग्य : डोकेदुखी संभवते.

शुभ उपाय : गुरुवारी गुरुस्तोत्र पठण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : कामात अडथळे येऊ शकतात.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात प्रामाणिकपणा ठेवा.

आरोग्य : पचनसंबंधी तक्रारी.

शुभ उपाय : पिवळी फळं दान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : महत्त्वाचे काम पूर्ण होईल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवाद साधा.

आरोग्य : थोडा थकवा वाटेल.

शुभ उपाय : गुरुवारी हळद दान करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : लक्ष केंद्रीत ठेवा.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

आरोग्य : थोडं अस्वस्थ वाटेल.

शुभ उपाय : गुरुंना नमस्कार करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : वरिष्ठांकडून कौतुक.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : संबंध बळकट होतील.

आरोग्य : आरामदायक दिवस.

शुभ उपाय : झेंडूचे फुल गुरुंना अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : संयम ठेवा.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : संभाषणात काळजी घ्या.

आरोग्य : उष्णतेची तक्रार होऊ शकते.

शुभ उपाय : "ॐ गुरवे नमः" मंत्राचा जप करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : नवे शिकण्याचे योग.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : मैत्री टिकेल.

आरोग्य : आरोग्य उत्तम.

शुभ उपाय : गुरुचरण स्पर्श करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : यशाची संधी.

आर्थिक स्थिती : तुमचा संयम आणि शिस्त आज सर्वांना प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : विश्वास वाढवा.

आरोग्य : पाठीचा त्रास जाणवेल.

शुभ उपाय : पिवळ्या फुलांनी विष्णू पूजन करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : यशस्वी दिवस.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : नव्या ओळखी लाभदायक.

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या.

शुभ उपाय : पिवळ्या वस्त्रात गोड दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : सर्जनशील कामात यश.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : जुनं प्रेम पुन्हा जुळेल.

आरोग्य : थोडं अशक्त वाटू शकतं.

शुभ उपाय : गुरुवारी भात दान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Horoscope Today 24 April 2025 : आजचा गुरुवार 'या' 3 राशींसाठी खास! दत्तगुरुंच्या आशीर्वादाने संकटांपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 22 एप्रिलचा दिवस ठरणार गेमचेंजर! 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट
22 एप्रिलचा दिवस ठरणार गेमचेंजर! 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट
Shani Sade Sati: आश्चर्यच! साडेसाती असूनही एप्रिलमध्ये 'या' राशीची मज्जा, 2032 पर्यत 2 राशींची खरी कसोटी, शनिदेवांचं लक्ष सगळकडे, तुमची रास?
आश्चर्यच! साडेसाती असूनही एप्रिलमध्ये 'या' राशीची मज्जा, 2032 पर्यत 2 राशींची खरी कसोटी, शनिदेवांचं लक्ष सगळकडे, तुमची रास?
Shukra Gochar 2026 : राहूच्या नक्षत्रात होणार शुक्र ग्रहाचा प्रवेश; ऐन मे महिन्यात सिंहसह 4 राशींचं नशीब खुलणार, मालामाल होतील राशी
राहूच्या नक्षत्रात होणार शुक्र ग्रहाचा प्रवेश; ऐन मे महिन्यात सिंहसह 4 राशींचं नशीब खुलणार, मालामाल होतील राशी
Numerology: उतारवयात श्रीमंती घेते पायाशी लोळण! 'या' जन्मतारखांवर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, थेट श्रीमंतीकडे पोहचतात, इच्छापूर्ती होते, अंकशास्त्र
उतारवयात श्रीमंती घेते पायाशी लोळण! 'या' जन्मतारखांवर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, थेट श्रीमंतीकडे पोहचतात, इच्छापूर्ती होते, अंकशास्त्र

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
Embed widget