Horoscope Today 22 October 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! कोणत्या बऱ्या-वाईट गोष्टी घडणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 22 October 2024 : पंचांगानुसार, आज 22 ऑक्टोबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज कामाचा उरक चांगला राहील. महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील.
वृषभ (Taurus Horoscope Today)
नोकरीधंद्याच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल.
कर्क (Cancer Horoscope Today)
खूप दिवसांपासून एखादी अडकलेली ऑर्डर हातात पडेल.
सिंह (Leo Horoscope Today)
अनेक गोष्टींचा लाभ मिळेल, परदेशी व्यवहारांना चालना मिळेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे बऱ्याच जणांचे उसने घेतलेले पैसे देऊन टाकावे.
तूळ (Libra Horoscope Today)
नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
जवळच्या लोकांशी चांगला संवाद साधाल. विद्यार्थ्यांना मनासारख्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्यामुळे उत्साह वाढेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
नको त्या व्यक्तींशी संपर्क ठेवावा लागेल. थोडा मानसिक त्रास संभवतो.
मकर (Capricorn Horoscope Today)
विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
नोकरी व्यवसायात लोकांच्या मनातील गुप्त गोष्टी जाणून घेण्यात यशस्वी व्हाल.
मीन (Pisces Horoscope Today)
मान-सन्मानाचे प्रसंग आले तरी आपला पराक्रम तुम्हाला सिद्ध करावा लागेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:
Diwali 2024 : यंदा धनत्रयोदशी नेमकी कधी? 29 की 30 ऑक्टोबर? जाणून घ्या पूजनाचा शुभ मुहूर्त आणि विधी