Horoscope Today 20 June 2025: आजचा शुक्रवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने धनवर्षा होणार, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 20 June 2025: आजचा शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 20 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 20 जून 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी नवीन कल्पना विश्वात रमतील, तुम्हाला दुसऱ्याबद्दल वाटणारी अनुकंपा वाजवीपेक्षा जरा जास्तच असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये जवळच्या नात्यातील व्यक्तींकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या अविवाहारी विचारांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, कामाचे नियोजन व्यवस्थित करा.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो कोणते काम अगोदर करायला हवे, किंवा नंतर करायला हवे, याचा विचार केल्यास यश मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज भाऊबंदकीचे प्रश्न डोके वर काढतील, वैवाहिक जीवनात थोडे त्रास सहन करावे लागतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज संततीबाबत कानावर आलेली एखादी बातमी बेचैन करून जाईल, अचानक लांब प्रवासाला जावे लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आज प्रकृती सांभाळावी लागेल, परंतु तुम्हाला मानसन्मान मिळणाऱ्या घटनाही घडतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांनी सकारात्मक धोरण स्वीकारावे, तुमच्या दूरदर्शीपणाचा फायदा तुम्हाला होणार आहे
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज जवळच्या प्रवासाचे योग येतील, एरव्हीपेक्षा जरा जास्तच व्यवहारी बनाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात आवश्यक त्या व्यक्तींच्या गाठी भेटी पडून बरेच प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल, प्रसंगी स्वतःचा वेळ आणि पैसाही खर्च कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज पैशाचे प्रश्न सुटतील, परंतु कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त काम ओळखण्याच्या प्रयत्नांचा शॉर्टकट ग्राहकांना पसंत पडणार नाही.
हेही वाचा :




















