एक्स्प्लोर

Horoscope Today 19 November 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींच्या लोकांचा आजचा दिवस नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 November 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 19 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

तूळ (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. काही प्रभावी लोकांशी तुमची भेट होईल. तुमच्या व्यावसायिक कामांसाठी तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहाल, ते वेळेवर पूर्ण न केल्यास नुकसान होऊ शकतं. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जर तुम्ही सहलीला जाण्याची तयारी करत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होईल, परंतु तुम्हाला तुमच्या खर्चाचं बजेट करणं आवश्यक आहे.

वृश्चिक (Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न निश्चित झाल्याने वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींवर पूर्ण लक्ष द्याल, जेणेकरून तुम्ही चांगला आहार घ्याल. कोणी काय बोललं म्हणून त्यात वाहून जाऊ नका. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी चांगलं राहील.

धनु (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांची नेतृत्व क्षमता वाढेल. तुमची महत्त्वाची कामं पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही पैसे वाचवण्याचा विचार केला असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक जीवनात परस्पर प्रेम राहील. सासरच्या व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या छोट्या नफ्याच्या योजनांवरही पूर्ण लक्ष द्यावं लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Ketu Gochar 2024 : केतूचा सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, पदोपदी अचानक धनलाभाचे संकेत                                                                                       

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Embed widget