एक्स्प्लोर

Horoscope Today 19 February 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 19 February 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 19 फेब्रुवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?  मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)

शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. कला-संगीताची आवड वाढेल, पण अज्ञानाच्या भीतीने मन अस्वस्थ राहील. मुलांकडून त्रास होऊ शकतो. भावनिकता टाळा आणि घरगुती समस्या हुशारीने सोडवा. आज तुम्हाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला आर्थिक मदत करावी लागेल. दीर्घ आजारापासून आराम मिळेल, कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने मन प्रसन्न राहील.

कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)

आज तुमचं रोमँटिक लाईफ चांगलं राहील. नात्यातील अडचणी दूर होतील. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी बोला. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. आज कोणत्याही आजारापासून सावध राहा. तुम्हाला कान, घसा किंवा नाकाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. निरोगी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा. पैशांशी संबंधित किरकोळ समस्या असतील, परंतु यामुळे तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही.

मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)

भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. बोलण्यात सौम्यता राहील. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील, परंतु अनियोजित खर्च देखील वाढतील. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. तसेच नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहणार आहे. आईच्या प्रकृतीकडे आज तुम्ही लक्ष द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Budh Uday 2024 : मार्चमध्ये होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशी कमावणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायात मिळणार यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
Embed widget