Horoscope Today 16 December 2025: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! श्रीगणेशाच्या कृपेने विघ्न होणार दूर, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 16 December 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 डिसेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज थोडा मानसिक त्रास सहन करावा लागेल, नोकरी व्यवसायात कोणतेही निर्णय घेणे टाळावे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कल्पनाशक्तीच्या भरारी उत्तुंग राहतील, तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे बेत आखाल, परंतु प्रवासामध्ये प्रकृती आणि पैसा दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ मिळेल आणि यशाला खेचून आणाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुमचे विचार इतरांना समजून देण्यात थोडे कमी पडाल, त्यामुळे कुठलीही कार्यवाही होण्यास दिरंगाई अनुभवावी लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांच्या कलांना प्रोत्साहन मिळेल, उत्कृष्ट तर्क आणि निर्मिती क्षमता चांगली राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज काही गोष्टी गृहीत धरून पुढे वाटचाल करावी लागेल, मी कोणाची बंधने तोडून टाकावी लागतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जास्तीत जास्त दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करावा, विद्यार्थ्यांनी आळस सोडावा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आपला पराक्रम आणि प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू वृत्ती ठेवावी लागेल, थोडा तापटपणा वाढेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज यशाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याच्या तुमच्या सवयीचा आज उपयोग करून घ्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जास्त असल्यामुळे थोडे निराश व्हाल.
हेही वाचा
2026 Horoscope: नववर्ष..मोठ्ठे सरप्राईझ.. खुशखबर अन् पैसा! 2026 वर्ष कसं जाणार? 12 राशींचे वार्षिक राशीभविष्य वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















