Horoscope Today 16 April 2025: आजची संकष्टी चतुर्थी 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! श्रीगणेशाच्या कृपेने इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 16 April 2025: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार बुधवार. आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस मुलांच्या बाबतीत सुखावह बातम्या कानावर येतील, एखाद्या गोष्टीचा शांतपणे विचार कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज उत्कृष्ट नियोजन करून स्वतःबरोबर दुसऱ्यालाही कामाला लावाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज चांगले विचारांच्या लोकांचा सहवास घडेल, नोकरी व्यवसायात आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक रहा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना सौख्येच्या दृष्टीने भाग्यदायी दिवस, तब्येतीच्या दृष्टीने थोडी सावधानता बाळगायला हवी
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज काही बळवलेल्या आजारामध्ये, एकापेक्षा अनेक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज बौद्धिक कामे करणाऱ्यांना हा दिवस एक पर्वणी ठरणार आहे, अडचणी येतील पण पार पडतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीचा प्रत्यय येणार आहे, नवीन काहीतरी करण्याचा संकल्प कराल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागले, तरी काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मन स्वस्थ चांगले राहील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे अभ्यास करता येईल, त्यामध्ये योग्य ते संशोधनही केले जाईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, स्वतःपेक्षा इतरांकडून कामे करून घ्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज हिशोबातील पक्केपणा ठेवा. दुसऱ्याशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवायला हवे.
हेही वाचा..
Chaturgrahi Yuti: याला म्हणतात नशीब! तब्बल 4 ग्रह 'या' 3 राशींवर झालेत मेहेरबान! मीन राशीत पॉवरफुल चतुर्ग्रही योग, देवी लक्ष्मी-कुबेराची कृपा होणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)




















