एक्स्प्लोर

Horoscope Today 15 May 2022 : कर्क, कन्या आणि तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 15 May 2022 : आज चतुर्दशी तिथी असून वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील रविवार आहे. याशिवाय तुमचा आजचा दिवस कसा जाईल, यासाठी जाणून घेऊया आजचं राशीभविष्य...

Horoscope Today 15 May 2022 : आज चतुर्दशी तिथी असून वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील रविवार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. याशिवाय तुमचा आजचा दिवस कसा जाईल, यासाठी जाणून घेऊया आजचं राशीभविष्य...

मेष :
आज मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि घरात तुमच्यापेक्षा लहान सदस्यांचे सहकार्य लाभेल. मुलांच्या करिअरच्या चिंतेने तुमची थोडी पळापळ होऊ शकते. आजच्या दिवशी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काम करत राहाल.

वृषभ :
आज तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही ऑफिसमधल्या कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील. तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या मिळतील. व्यावसायिकांसाठीही आजचा दिवस लाभदायक आहे. व्यावसायिकांना योग्य सहकार्य लाभेल.

मिथुन :
पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. काही दिवसांपूर्वी हरवलेली एखादी खास गोष्ट आज सापडेल. फार पूर्वी कोणाला दिलेले कर्ज आज परत मिळेल. विशेष म्हणजे याशिवाय तुम्हाला दिवसभर अनेक चांगल्या बातम्या मिळतील.

कर्क :
आज तुमचा दिवस भाग्याच्या दृष्टीने अनेक रंग बदलेल. कामात काही व्यत्यय येईल. मात्र दिवस सरत असताना कामे पूर्ण होताना दिसतील. घरातील तरुण सदस्यांची करिअरची चिंता संपेल आणि नशीब त्यांना साथ देईल.

सिंह :
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज तुमच्या मालमत्तेचे प्रश्न सुटू शकतात. कमाई वाढेल, परंतु त्याच वेळी तुम्हाला खर्चाची सबब मिळू शकते. लेखक, पत्रकार यांसारख्या लोकांची कारकीर्द आज यशस्वी होईल.

कन्या :
आज तुमचा दिवस धावपळीचा असेल. नेहमीपेक्षा जास्त काम करण्याची इच्छा असेल. तुम्ही तुमच्या आत दडलेली प्रतिभा बाहेर आणण्याचा प्रयत्न कराल. धनलाभ होईल.

तूळ :
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. भाग्य आज तुम्हाला साथ देईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या प्रियकराला एखाद्या बाबतीत तडजोड करावी लागेल, परंतु काही फायदे लक्षात घेता, त्यात काहीही नुकसान नाही. 

वृश्चिक :
सामाजिक कार्यातील काही उद्दिष्ट साध्य होतल.  आजचा दिवस तुम्हाला धन लाभ देणारा आहे. ऑफीसमध्ये कामासाठी योग्य वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळत राहील. कनिष्ठांशी वाद होऊ शकतो.

धनु :
आज तुम्हाला ऑफिसच्या सध्याच्या वातावरणात लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं. तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यास वातावरण उत्साही बनवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

मकर :
आज तुमच्यासाठी परीक्षेचा दिवस आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचा खूप चांगला परिणाम होईल. तुम्हाला जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल.

कुंभ :
आज दिवसाची सुरुवात थोडी अस्वस्थता आणि धावपळीने होईल. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा. अन्यथा गोष्टी चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही.

मीन :
आज कोणताही व्यवहार करताना टेन्शन घेऊ नका. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड वाटेल, पण थोडी इच्छाशक्ती असेल तर सर्वकाही शक्य आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही कोणताही मोठे काम पूर्ण करू शकाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Embed widget