एक्स्प्लोर

Horoscope Today 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी खास, नोकरीत पदोन्नतीसह मिळतील अनेक संधी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Horoscope Today 15 April 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी पाहा आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 15 April 2024 : पंचांगानुसार, आज 15 एप्रिल 2024, आठवड्यातला पहिला दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष रास (Aries Horoscope Today)

कष्टाचे डोंगर उपसावे लागतील परंतु त्यातूनही प्रेरणा मिळेल. तुमच्या हुशारीचा नोकरी धंद्यात उपयोग होईल.

वृषभ रास  (Taurus Horoscope Today)

आज धार्मिक गोष्टींशी जास्त संबंध येईल. व्यवहारी गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन जरा जास्तच ध्येयवादी बनाल. तुमच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करून दाखवाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आजूबाजूच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रवास घडतील. महिलांना आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

अनेक गोष्टी कर्तव्य म्हणून करावे लागतील. त्यामुळे कामाविषयी थोडी अप्रियता निर्माण होऊ शकते. तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश लाभेल. 

सिंह रास  (Leo Horoscope Today)

नोकरी व्यवसायामध्ये खूपच धाडस दाखवाल. त्याचे चांगले वाईट परिणामही भोगावे लागतील. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आपले ते खरे करून चालल्यामुळे कुटुंबीयांशी थोडे मतभेद संभवतात. आपली मते दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्नही कराल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

आग्रही वृत्तीमुळे सर्व क्षेत्रांमध्ये थोडी खळबळ माजवून टाकाल. यामुळे मानसिक शांतता स्वास्थ्य भंग पावण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वैवाहिक सौख्यामध्ये मनासारखे दान पडेल. मोठ्या माणसांच्या तब्येतीला जपावें लागेल. महिलांनी वादविवाद न करता सामंजस्याचे धोरण ठेवणे फायद्याचे ठरेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज काही निर्णय व्यवहाराच्या कठीण पाषाणावर उभे राहून घ्यावे लागतील. तुमच्या बौद्धिकतेची साथ सर्वांना उत्तम मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

पुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला धडाडीने सामोरे जाल. येथे मनाचा समतोल उत्तम राखून बरोबरच्या मित्र-मैत्रिणींचे उत्तम सहकार्य लाभेल. 

कुंभ रास  (Aquarius Horoscope Today)

नोकरी व्यवसायात खोलवर विचार करून चिकाटीने कामे पूर्ण कराल. कंटाळा हा शब्द तुमच्या कोशात नसेल. 

मीन रास  (Pisces Horoscope Today)

आर्थिक स्थिती उत्तम राहिली तरी जवळच्या पैशाला खर्चाच्या अनेक वाटा फुटतील. त्यामुळे तो लवकर गुंतून टाकलेला चांगला.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हे ही वाचा :

Horoscope Today 14 April 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींवर राहणार खंडेरायाची कृपा; चौफेर धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Embed widget