एक्स्प्लोर

Horoscope Today 13 November 2024 : आज तुळशी विवाहाचा दिवस 3 राशींसाठी ठरणार खास; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 November 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 November 2024 : पंचांगानुसार, आज 13 नोव्हेंबर 2024, बुधवारचा दिवस. आज तुळशीचं लग्न आहे. त्यामुळे आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज सर्वच बाबतीत तुमच्या अपेक्षा वाढतील. त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज किती पैसा खर्च झाला तरी हौस भागून घेणार आहात. चैनीच्या वस्तूंचा आकर्षण राहील

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज नवीन ओळखीतून फायदा होईल. बऱ्याचदा धावपळीला तोंड द्यावे लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज दिवस जरा गडबडीत जाईल. घरामध्ये तरुण वर्गाची येजा वाढेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज घरातील वातावरण उत्साही राहील. इतरांच्या नवीन कल्पनांचे स्वागत कराल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

चाकोरी बाहेरील कल्पना साकारताना थोडा त्रास होईल परंतु विचारांती मान्यता द्याल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

व्यवसायात जुन्या पद्धतीने कामे करण्यास अवघड जात असल्यामुळे कामाची पद्धत बदलाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरीत वरिष्ठान समोर नवीन पर्याय ठेवाल त्यामुळे कामाचा वेग वाढेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज कुठल्याही कामाचा ताण घेऊ नका मात्र कष्टाला मर्यादा राहणार नाहीत 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आज इतरांची मते तुम्हाला पटणार नाहीत. मुलांशी वाद संबोधतात 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज काही गोष्टी मनाविरुद्ध होतील परंतु सामोपचाराने वागावे लागेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी धाडसी निर्णय घेतले जातील. नवीन वास्तूचा विचार कराल

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहानिमित्त नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 September 2026: आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Chanakya Niti : चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा सतर्कतेचा! अनपेक्षित खर्च समोर येण्याची शक्यता, पैसा जपून वापरा; साप्ताहिक राशीभविष्य..
कुंभ, मीन राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा सतर्कतेचा! अनपेक्षित खर्च समोर येण्याची शक्यता, पैसा जपून वापरा; साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: धनु, मकर राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणारा! आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत, गूड न्यूज मिळणार; साप्ताहिक राशीभविष्य..
धनु, मकर राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणारा! आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत, गूड न्यूज मिळणार; साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
Embed widget