एक्स्प्लोर

Horoscope Today 11 February 2024: तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 11 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 11 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 11 फेब्रुवारी 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

आज तुमचं मन खूप आनंदी असेल. ऑफिसच्या कामात तुमचं मन चांगलं गुंतून राहील. तुमचं जीवन सकारात्मकतेकडे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करण्याचा प्रयत्न करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आजपासून तुमचा व्यवसाय वाढू शकतो, तुम्हाला त्यात प्रगतीची संधी मिळू शकते. तरुणांबद्दल बोलायचं तर, तरुणांनी फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नये.  

आज कोणत्याही प्रकारचा ताण तुमच्या मनात येऊ देऊ नका, अन्यथा मानसिक त्रास वाढू शकतो. घरात आनंद आणि शांतीचं वातावरण ठेवा. घरातील सर्व सदस्यांशी चांगलं वागा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील. तुम्ही चिंतामुक्त राहाल आणि तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

सरकारी खात्यात काम करणाऱ्या लोकांनी कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नये, अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. व्यावसायिकांबद्दल सांगायचं तर, कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांचं खातं व्यवस्थित ठेवावं आणि त्यांची सर्व कागदपत्रं जपून ठेवावीत, अन्यथा तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता, तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. तरुणांनी करिअरबाबत त्यांनी थोडं दक्ष राहायला हवं.

जर तुम्ही तुमच्या करिअरबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसेल, तर आज तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन तुमच्या करिअरचा विचार करू शकता. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुमच्या घरच्यांचं मत नक्की विचारात घ्या आणि मगच पाऊल उचला. आरोग्याविषयी सांगायचं तर, जर तुमचे हात-पाय दुखत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचं कॅल्शियम तपासा.  

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी कामाची परिस्थिती अनुकूल असेल, फक्त तुमच्या प्रयत्नांना गती द्या जेणेकरून तुम्ही सर्व कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यावसायिकांनी थोडे सावध राहावं, तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. तरुणांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा अज्ञात व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते. 

आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, रागाच्या भरात तुमच्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारे दुखवू नका किंवा त्याचा अपमान करू नका, अन्यथा तुमच्या जोडीदाराला खूप वाईट वाटेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलताना, हवामानातील बदलामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani : 'या' कामांमुळे शनिदेव होतात प्रसन्न; दूर होतात सर्व समस्या, नांदते सुख-शांति

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget