एक्स्प्लोर

Horoscope Today 23 May 2026 : आज शनिवारच्या दिवशी 7 राशींना संकटाचा इशारा; हातातून 'ही' गोष्ट निसटण्याची शक्यता, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 May 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 23 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. हा शनिवारचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जातात अणि शनि देवाची पूजा करतात. आपल्या चुकीच्या कर्माबद्दल क्षमा मागतात. आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच शनिची वक्री होणार आहे. तसेच, काही शुभ योग येत्या मार्गावर आहेत. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तसेच, तुमच्या विचारात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या व्यवहारात आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा असणार आहे. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. आजच्या दिवसात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या निर्णयाने बॉस खुश होऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस बरकतीचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी मित्रांना भेटाल. त्यांच्याबरोबर छान वेळ घालवाल. तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमच्या मनासारखी एकही गोष्ट न झाल्यामुळे तुमचा क्रोध वाढेल. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवा आणि निगेटीव्ह माणसांच्या संपर्कात राहू नका. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. घरात लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण करु शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. दिवसाचा शेवट मात्र निराशाजनक असू शकतो. अशा वेळी आज कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. मात्र, तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते. महादेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती चांगली भरभराट होईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल.आज काही कारणास्त तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं समाजत कौतुक होऊ शकतं. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येणार नाही. तसेच, मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. दिवसाची सुरुवातच तुम्ची फार सकारात्मक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. मुलांच्या बाबतीत तुम्हाला आज एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget