एक्स्प्लोर

Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...

Garud Puran : विज्ञानाच्या युगात वावरताना जगात असेही काही लोक आहेत ज्यांचा पुनर्जन्मावर दृढ विश्वास आहे. गरुड पुराणात पुनर्जन्माशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Garud Puran : हिंदू धर्मशास्त्रात पुनर्जन्माविषयी फार सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे. विज्ञानात मात्र अजूनही या विषयावर संशोधन सुरु आहे. मात्र, अजून काही ठोस निष्कर्ष लागला नाही. इतकं असूनही जगात असेही काही लोक आहे ज्यांचा पुनर्जन्मावर दृढ विश्वास आहे. 

अनेकदा आपल्यावर किंवा इतरांवर एखादं संकट आलं की, कोणत्या जन्माची शिक्षा देव देतोय कोणास ठाऊक? असे उद्गार आपसूक आपल्या तोंडातून निघतात. त्यामुळे खरंच पुनर्जन्म असतो का? आणि त्याचा आपल्या वर्तमानकाळावर परिणाम पडतो का? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. गरुड पुराणात याच प्रश्नांची उत्तरं काही खास संकेतांच्या माधम्यातून सांगण्यात आली आहेत. 

गरुड पुराणात पुनर्जन्माची 'ही' 5 लक्षणं सांगण्यात आली आहेत...

1. एकच स्वप्न वारंवार येणं 

जर तुम्हाला एकच स्वप्न वारंवार येत असेल आणि त्यात दिसणारे लोक आणि ती जागा जर तुमच्या परिचयाची असेल. पण तुमच्या लक्षात नाही की तुम्ही त्यांना नेमकं कुठे पाहिलं आहे तर कदाचित हा तुमचा पुनर्जन्माशी संबंधित संकेत असू शकतो.  

2. पहिल्याच भेटीत अनोळखी व्यक्तीबरोबर कनेक्शन होणं 

कधीकधी आपण अशा व्यक्तीशी भेटतो ज्यांना आपण याआधी कधीच भेटलो नाही आहोत. पण त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की वर्षानुवर्ष आपण एकमेकांना ओळखतोयत. हा जो संबंध आहे तो तुमच्या मागच्या जन्माशी संबंधित असू शकतो. 

3. भास होणं 

काही लोकांना भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा किंवा घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. अनेकदा यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्याही ठरतात. अशा वेळी असं धार्मिक मान्यतेनुसार, असं सांगण्यात आलं आहे की तुमची आत्मा तुम्हाला घडणाऱ्या घटनांविषयी आधीच संकेत देते. 

4. एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूप्रति खास आकर्षण 

अनेकदा आपल्याला काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीबद्दल, जागेबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटू लागतं. अशा वेळी याचा तुमच्या पुनर्जन्माशी संबंध असू शकतो. 

5. भीती किंवा उदास वाटणं 

काही लोकांना अनेकदा काही कराण नसताना उगास उदास वाटतं किंवा भीती वाटते. अनेकदा वर्तमानाशी संबंधित नसलेल्या गोष्टींचा देखील आपण प्रत्यक्ष वर्तमानात त्याचा वापर वारंवार करतो. 

टीप : गरुड पुराणात सांगण्यात आलेल्या या गोष्टींचा विज्ञानाशी काहीच संबंध नाही. विज्ञानात या गोष्टींवर ठोस पुरावा नाही. मात्र, अशीही मान्यता आहे की आपली आत्मा ही अमर असते. ती एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :      

Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget