एक्स्प्लोर

Horoscope Today 10 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला, पण कामाच्या ठिकाणी सतर्क राहा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गातील लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. 

तरूण (Youth) - शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर अभ्यासासाठी जावं लागू शकतं. पण, एडमिशनसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य एकदम सामान्य असणार आहे. कोणत्याच प्रकारे तुम्हाला शारीरिक कष्ट करावे लागणार नाही. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल.

व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायात कोणताच नवीन बदल करू नका. तुमच्यासाठी ते चांगलं असेल. 

तरूण (Youth) - तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे प्रयत्न करू पाहाल. पण मन सतत चलबिचल राहील. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल फक्त बाहेरच्या पदार्थांचं सेवन करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवं असल्यास तुमच्या बॉसशी संवाद साधा. तसेज, कामात जास्त मेहनत घ्या. 

व्यापार (Business) - जर तुमच्या कामासंबंधित तुम्ही कोणत्या नवीन योजना आखत असाल तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. 

तरूण (Youth) - तरूणांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदरा करा. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. कोणत्याच प्रकारचा निष्काजीपणा करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Kalki Jayanti 2024 : 9 की 10 ऑगस्ट कल्की जयंती नेमकी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Surya Grahan 2026: आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget