एक्स्प्लोर

Horoscope Today 07 August 2024 : आज श्रावणातील तिसरा दिवस; 'या' राशींचं नशीब पालटणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 07 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 07 August 2024 : पंचांगानुसार, आज 7 ऑगस्ट 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज श्रावणातील पहिला मंगळवार असून या दिवशी मंगळागौर साजरी केली जाते. तसेच ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

दुसऱ्यांच्या योग्य सल्ल्याचा आदर आज तुम्ही निश्चित कराल. पैशाबाबत उदार आणि खर्चिक बनाल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज तुमच्या बोलण्यात अहंकार जाणवेल. नेत्रविकाराला तोंड द्यावे लागेल. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

घशाच्या विकारासाठी डॉक्टरला भेट द्यावी लागेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. 

कर्क (Cancer Horoscope Today)

आज तुमचे विचार इतरांना सादर करण्यात तुम्हाला आनंद वाटेल. दुसऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत कराल.

सिंह (Leo Horoscope Today)

तुमच्या तडफदार स्वभावाला सखोल चिंतनाची साथ मिळेल. कोणतेही काम करताना विचार हातून घडणार नाही याची काळजी घ्या.

कन्या (Virgo Horoscope Today)

महिलांनी आज चुकीचे निर्णय घेऊ नयेत. अति भावनाप्रधानतेमुळे निराशा पदरात पडेल.

तूळ (Libra Horoscope Today)

आज स्वतःच्या कोषातून बाहेर यावे लागेल. नाहीतर अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

कौटुंबिक स्तरावर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती यासाठी उपयोगी पडेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

संततीकडून थोडा त्रास संभवतो. त्यांच्या आधुनिक विचाराशी जुळवून घ्यावे लागेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

मुलांच्या शिक्षणात अडथळे संभवतात.अति महत्त्वाकांक्षा अविवेकी वागण्याकडे घेऊन जाऊ शकते.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कधी न येणारा अनुभव आज येऊ शकतो. चारचौघांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची प्रवृत्ती बळावेल.

मीन (Pisces Horoscope Today)

आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागेल. महिलांच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Lucky Zodiacs : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत                                                                              

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shyam Manav on Devendra Fadnavis : श्याम मानव यांचे फडणवीस आणि सरकारवर गंभार आरोपTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaVishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषदRamabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Embed widget