एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Horoscope Today 06 April 2025 : आज रामनवमीचा दिवस 'या' 3 राशींसाठी खास! मार्गातील अडथळे होणार दूर, उत्पन्न दुपटीने वाढणार; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 06 April 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 06 April 2025 : आज 6 एप्रिलचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आज रामनवमी देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, काही ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन आज होणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवीन जबाबदाऱ्या मिळतील, आत्मविश्वास ठेवा.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, संयम ठेवा.

आरोग्य : डोकेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो.

शुभ उपाय : सूर्यदेवाला जल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल, महत्त्वाचे निर्णय घ्याल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात नवीन ऊर्जा येईल.

आरोग्य : पचनाशी संबंधित त्रास संभवतो.

शुभ उपाय : देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबासोबत वेळ घालवा, नवे नाते निर्माण होण्याची शक्यता.

आरोग्य : मानसिक तणाव टाळा, ध्यानधारणा करा.

शुभ उपाय : गणपतीला मोदक अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : काही अडचणी येऊ शकतात, पण प्रयत्न सुरू ठेवा.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, बजेटनुसार वागा.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

आरोग्य : रक्तदाबाची काळजी घ्या.

शुभ उपाय : चंद्रदेवाची पूजा करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, मेहनतीने यश मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : नाते दृढ होतील, आनंदी वातावरण राहील.

आरोग्य : हाडांशी संबंधित त्रास जाणवू शकतो.

शुभ उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : मेहनत करा, यश निश्चित आहे.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल, नवी संधी मिळेल.

प्रेम व नातेसंबंध : नवीन नात्यांची सुरुवात होईल.

आरोग्य : थकवा जाणवू शकतो.

शुभ उपाय : भगवान विष्णूची उपासना करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा, यश मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर करा.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत वेळ घालवा.

आरोग्य : सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : देवी लक्ष्मीला गुलाब अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : कठीण परिश्रम केल्यास यश मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : मित्रपरिवारासोबत आनंदी क्षण घालवाल.

आरोग्य : मानसिक शांततेसाठी ध्यान करा.

शुभ उपाय : महामृत्युंजय मंत्र जपा.

धनु  रास (Sagittarius Horoscope)

करिअर : प्रवासाचे योग संभवतात, नवीन संधी मिळतील.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबासोबत वाद होऊ शकतो, संयम ठेवा.

आरोग्य : शारीरिक थकवा जाणवेल.

शुभ उपाय : केशर तिलक लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : महत्वाच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करा.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबासोबत वेळ घालवा.

आरोग्य : स्नायूंचा त्रास जाणवू शकतो.

शुभ उपाय : शनिदेवाची आराधना करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, बचतीवर भर द्या.

प्रेम व नातेसंबंध : नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

आरोग्य : उच्च रक्तदाबाची काळजी घ्या.

शुभ उपाय : भगवान शिवाची पूजा करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळतील.

आर्थिक स्थिती : व्यवसायासाठी चांगला काळ.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत वेळ घालवा.

आरोग्य : नियमित योग व ध्यानधारणा करा.

शुभ उपाय : केशर तिलक लावा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Ram Navami Wishes 2025 : प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा खास मराठीतून शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस PHOTOS

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics: भाजपने नाशिकमध्ये मोठा डाव टाकला, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काकाच गळाला लावले; सिन्नरमध्ये मोठी घडामोड
भाजपने नाशिकमध्ये मोठा डाव टाकला, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काकाच गळाला लावले; सिन्नरमध्ये मोठी घडामोड
Pune Navale Bridge Accident: पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Dharmendra Health Updates: 'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', प्रकृती नाजूक असूनही धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज का देण्यात आला?  'ही-मॅन'च्या डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण
'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', प्रकृती नाजूक असूनही धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज का देण्यात आला?
Chhatrapati Sambhajinagar Crime : बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पोलिसांकडून दिरंगाई, मानसिक तणावामुळे आईचे टोकाचे पाऊल; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पोलिसांकडून दिरंगाई, मानसिक तणावामुळे आईचे टोकाचे पाऊल; छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी, कुणाचा पत्ता कट होणार?
ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 14 NOV 2025 : Marathi News :  ABP Majha
Maharashtra LIVE Superfast News : 6 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 14 Novmber 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Politics: भाजपने नाशिकमध्ये मोठा डाव टाकला, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काकाच गळाला लावले; सिन्नरमध्ये मोठी घडामोड
भाजपने नाशिकमध्ये मोठा डाव टाकला, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काकाच गळाला लावले; सिन्नरमध्ये मोठी घडामोड
Pune Navale Bridge Accident: पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Dharmendra Health Updates: 'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', प्रकृती नाजूक असूनही धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज का देण्यात आला?  'ही-मॅन'च्या डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण
'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', प्रकृती नाजूक असूनही धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज का देण्यात आला?
Chhatrapati Sambhajinagar Crime : बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पोलिसांकडून दिरंगाई, मानसिक तणावामुळे आईचे टोकाचे पाऊल; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पोलिसांकडून दिरंगाई, मानसिक तणावामुळे आईचे टोकाचे पाऊल; छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Embed widget