एक्स्प्लोर

Horoscope Today 03 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीवर राहणार देवी दुर्गेचा आशीर्वाद; नवरात्र ठरणार फलदायी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 03 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 03 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल, तुमचे अधिकारीही तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, परंतु तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहावं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या, त्या आता संपू शकतात, तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता, तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, यामुळे तुमचं मन देखील खूप आनंदी असेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज भविष्याचा विचार करावा. पुढे काय करायचं याचा विचार करावा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि तळलेले पदार्थ टाळा, तरच तुम्ही निरोगी राहू शकता.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता, तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली तरच तुम्ही यश मिळवू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Navratri 2024 : नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, चौफेर धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget