एक्स्प्लोर

Guru Nakshatra Transit : अवघ्या 5 दिवसांत 'या' 5 राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'; सुख-शांतीसह एका मागोमाग मिळतील 'गुड न्यूज'

Guru Nakshatra Transit 2024 : सध्या गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. आणि 31 जुलै 2024 रोजी बृहस्पती नक्षत्र परिवर्तन करुन रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात प्रवेश करणार आहे.

Guru Nakshatra Transit 2024 : देवगुरु ग्रह बृहस्पती (Guru) हा सुख, सौभाग्य, ज्ञान आणि विवाहाचा कारक आहे. सध्या गुरु ग्रह वृषभ राशीत (Taurus Horoscope) विराजमान आहे. आणि 31 जुलै 2024 रोजी बृहस्पती नक्षत्र परिवर्तन करुन रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात प्रवेश करणार आहे. तर, 19 ऑगस्ट पर्यंत गुरु ग्रह याच राशीत स्थित असणार आहे. त्यामुळे पाच राशींना याचा चांगला लाभ होणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

देवगुरु बृहस्पतीचं रोहिणी नक्षत्रात चरण परिवर्तन होणार आहे. हे परिवर्तन मेष राशींच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. तुमच्या नोकरी-व्यापारात देखील चांगली वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

गुरु ग्रह सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. गुरु ग्रहाच्या स्थितीत परिवर्तन केल्याने वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा सुद्धा प्लॅन बनवू शकता. घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. तसेच, तुमचं एखादं मोठं काम या काळात पूर्ण होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे लाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, तुमचं काम पाहून तुमच्या पगारात वाढ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. वैवाहिक जीवन फार सुखी असेल. जोडीदाराचा प्रत्येक कार्यात तुम्हाला पाठिंबा मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

गुरुच्या स्थितीतील परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला जर तुमच्या नोकरीत बदल करायचे असतील तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच, तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष दूर करायचे असतील तर त्यासाठी ही शुभ वेळ आहे. या काळात भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यशाली असणार आहे. जर तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. भगवान शंकराच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. फक्त प्रामाणिकपणे कामे करत राहा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Vastu Tips : तुमची प्रत्येक इच्छा होणार पूर्ण, दूर होईल रोगराई, फक्त पंचमुखी हनुमानाचा फोटो 'या' दिशेला ठेवा; जाणून घ्या योग्य वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget