एक्स्प्लोर

Grahan Yog 2026: पुन्हा संकटाची चाहूल? 13 एप्रिलला शनिच्या राशीत अशुभ ग्रहण योग, 3 राशींनो ताकही फुंकून प्याल, ज्योतिषींचा इशारा कोणाला? 

Grahan Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 13 एप्रिल रोजी शनीच्या राशीत ग्रहण होणार आहे; 3 राशींनी सावधगिरी बाळगावी, ज्योतिषींचा इशारा कोणाला?

Grahan Yog 2026:  40 दिवसांच्या संघर्षानंतर, अखेर अमेरिका आणि इराणने अखेर 15 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. या युद्धविरामानंतरही आखाती प्रदेशात क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. या युद्धाबाबत यापूर्वीही अनेक भविष्यवाण्या विविध ज्योतिषींनी केल्या होत्या, त्यापैकी काही सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या. ज्योतिषशास्त्रानुसार, पाहायला गेलं तर ग्रहांच्या हालचालीचा देश, जगावर, 12 राशींवर मोठा परिणाम होतो. सर्व ग्रह वेळोवेळी आपल्या राशी बदलतात, ज्यामुळे वेगवेगळे योग तयार होतात. पण येत्या 13 एप्रिलला एक अशुभ ग्रहण योग बनत आहे. ज्योतिषींच्या मते, हा ग्रहण योग अशुभ मानला जातो. या दरम्यान पुन्हा संकटाची चाहूल तर नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काही राशींना त्याच्या परिणामांबद्दल विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण त्याचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जाणवू शकतो. जाणून घ्या..

13 एप्रिलला ग्रहण योग, 3 राशींनी सावधान...

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र अडीच दिवसांनी राशी बदलतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. सध्या चंद्र मंगळाच्या राशीत, म्हणजेच वृश्चिक राशीत आहे. 13 एप्रिल 2026 रोजी शनिच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत आधीपासूनच राहू हा छाया ग्रह आहे. यामुळे चंद्र आणि राहू यांची युती होईल, ज्यामुळे ग्रहण योग तयार होईल. हा योग काही राशींसाठी तणाव आणि मानसिक अस्थिरता आणू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींबद्दल जाणून घेऊया, ज्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. 

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. ग्रहणाच्या प्रभावामुळे मानसिक ताण वाढू शकतो. या काळात लहानसहान गोष्टींची चिंता कायम राहू शकते. तुम्ही नात्यांबद्दल अधिक विचारशील राहाल. कामातील निष्काळजीपणा महागात पडू शकतो, त्यामुळे तुमचे काम दुसऱ्यावर सोपवू नका. आता गुंतवणूक करणे टाळा, नाहीतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ संयम आणि समजूतदारपणाचा ठरेल. तुम्हाला तुमच्या अभ्यासात किंवा कामात एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. तुम्ही आखत असलेल्या कोणत्याही नवीन प्रकल्पाला अडथळे येतील. या काळात कोणत्याही संघर्षात पडणे टाळा आणि संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कन्या राशीच्या लोकांनी काम करताना आपल्या शब्दांबाबत, संयमाबाबत आणि शांततेबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण यामुळे नवीन संघर्ष निर्माण होऊ शकतात.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या नात्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असेल. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात संतुलन राखण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. किरकोळ गैरसमजांचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. मीन राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक बाबींबद्दल वाढलेली चिंता जाणवू शकते, ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. तुमच्या व्यवसायात नवीन लोकांच्या आगमनामुळे तुम्हाला एकाकी वाटू शकते.

ही वाचा

Shani Dev: आधी कठीण परीक्षा, मग सुखच-सुख! शनिदेवांच्या सर्वात लाडक्या 5 राशींना अचानक जॅकपॉट लागतो! तुम्हीही शनिचे प्रिय आहात? ज्योतिषशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget