एक्स्प्लोर

Diwali 2025 : घरात लक्ष्मी येण्याआधी मिळतात 'हे' संकेत; चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Diwali 2025 : अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही हे काही खास संकेतांनी कळून येते.

Diwali 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, दिवाळीचा (Diwali 2025) उत्सव 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची (Goddess Lakshmi) पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही हे काही खास संकेतांनी कळून येते. या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका. 

'या' संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करु नका 

  • असं म्हणतात की, दिवाळीच्या रात्री धनाची देवी लक्ष्मी स्वत: पृथ्वीवर भ्रमण करते. यासाठीच लोक दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करतात. घराची सजावट करतात. पूजा करतात. जेणेकरुन, देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करेल. या ठिकाणी आपण असे कोणते संकेत आहेत ज्यामुळे देवी प्रसन्न आहे की नाही हे कळू शकेल ते जाणून घेऊयात. 
  • जर तुम्हाला दिवळीच्या रात्री घुबड दिसलं तर समजून जा की तुमचं भाग्य उजळणार आहे. कारण घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन आहे. यावरुन देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतील असा संकेत मिळतो. 
  • जर, अचानक तुळस हिरवीगार दिसत असेल तर आणि तुमच्या घरात पैसा आला असेल तर तुमच्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन झालं आहे हा संकेत आहे. या काळात तुम्हाला चांगला लधनलाभ मिळेल. 
  • तसेच, जर तुमची खूप प्रगती झाली, तुम्हाला पैसा मिळाला, समाजात मान-सन्मान मिळाला तर तुमच्या जीवनात लवकरच चांगले दिवस सुरु झालेत हा संकेत मिळेल. याचाच अर्थ असा की, देवी लक्ष्मीची कृपा असण्याचा हा संकेत आहे. 
  • अनेकदा काही कारण नसताना घराच्या आसपास दुर्गंधी येत असेल तर हा गंभीर वास्तूदोष  नकारात्मकतेचा संकेत देतो. त्याचप्रकारे, जेव्हा सकारात्मकता वाढते तेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच, घराच्या आजूबाजूला सुवास पसरु लागतो. 
  • या व्यतिरिक्त जे लोक कनकधारेच्या स्त्रोताचं पठण करतात, दान-धर्म करतात अशा लोकांवर देवीची सदैव कृपा असते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                            

Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला जुळून आला शनि त्रयोदशीचा शुभ संयोग; 'या' 5 राशींवर आलेलं संकट टळेल, शनि करणार पापातून मुक्ती

महत्त्वाच्या बातम्या

Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget