एक्स्प्लोर

Capricorn Weekly Horoscope 13 to 19 February 2023 : मकर राशीच्या लोकांनी घाईत कोणताही निर्णय घेऊ नये, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या 

Capricorn Weekly Horoscope 13 to 19 February 2023 : मकर राशीच्या लोकांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य.

Capricorn Weekly Horoscope 13 to 19 February 2023 : फेब्रुवारी 2023 चा पहिला आठवडा म्हणजे 13 ते 19 फेब्रुवारी हा मकर राशीच्या लोकांसाठी चांगला काळ असणार आहे. या आठवड्यात खोटे बोलणे टाळावे, कारण त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी काळ थोडा कठीण आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाबाबत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये. प्रेमप्रकरणात किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु ते सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा. या आठवड्यात तुमचे तारे काय म्हणतात? जाणून घ्या मकर साप्ताहिक राशीभविष्य

मकर साप्ताहिक राशिभविष्य
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या लाभासाठी तुमचे भविष्यात होणारे नुकसान टाळले पाहिजे. कामाची जागा असो किंवा घर, तुमच्याकडून चूक झाली असेल, तर खोटे बोलण्याऐवजी ते स्वीकारणे योग्य ठरेल, ती बाब उघड झाल्यावर तुम्हाला अधिक लाज तसेच कमीपणा वाटू शकतो. मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर तो न्यायालयात नेण्याऐवजी वाटाघाटीने सोडवणे योग्य ठरेल.

कोणताही निर्णय घाईत घेणे टाळावे
मकर राशीच्या व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईत किंवा गोंधळात घेणे टाळावे, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाशी संबंधित कामातून कुटुंब आणि घरासाठी वेळ काढावा लागेल. प्रेम संबंधात आंबट-गोड वाद होतील, जे सामान्य राहतील. विविध आजारांपासून सावध राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.

या आठवड्यात तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईल
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईल. यासोबतच तुम्हाला तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक संधी मिळतील. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातूनही खूप दिलासा मिळेल आणि प्रवासादरम्यान मन शांत राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, आरोग्यामुळे तुमचा खर्च जास्त होणार आहे. शुभ दिवस: 11,12,16

प्रेम जीवनासाठी हा आठवडा कसा असेल? 
मकर राशीच्या प्रेम जीवनात हा आठवडा शांततापूर्ण जाईल आणि परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही चांगली बातमी मिळू शकते. एकमेकांना भेटण्याची संधी मिळेल आणि नात्यात गोडवा ठेवण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या शेवटी मन उदास होईल आणि परस्पर प्रेमात अस्वस्थता जाणवेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Aquarius Weekly Horoscope 13-19 Feb 2023: कुंभ राशीचे लोक या आठवड्यात जोडीदाराला वेळ देण्यात कमी पडाल, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BHANDARA CONDUCTOR VIRAL VIDEO: लाखनी बस स्थानकात महिला वाहकाची विद्यार्थिनीला बेदम मारहाण!
Nashik Crime: 'लोंढे टोळीचा म्होरक्या Prakash Londhe च्या ऑफिसमध्ये भुयार'
Political War: नांदेडमध्ये महायुतीत उभी फूट, चव्हाण-चिखलीकर आमनेसामने
Reservation Row: 'संविधानावर लढा, दुसऱ्या वळणावर बोलू नका', Nanded मध्ये Ashok Chavan यांच्या भाषणात गोंधळ
Pawar vs Pawar: 'काम 100% करतो, नाहीतर करत नाही', Sharad Pawar यांच्यासमोरच Ajit Pawar यांचा टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो,
Video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
Embed widget