एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Capricorn Weekly Horoscope : मकर राशीसाठी पुढचे 7 दिवस ठरणार गेमचेंजर; कसा असणार आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Capricorn Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर महिन्यातला दुसरा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा मकर राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मकर राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. कठीण प्रसंगातही संयम ठेवा. हट्टी असण्याने नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही चुकत असाल तर माफी मागायला अजिबात संकोच करू नका. अविवाहितांचं लग्न आठवड्याच्या शेवटपर्यंत ठरू शकतं. काही जण जुन्या प्रेमाकडे परत जाऊ शकतात.

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

हा आठवडा फलदायी राहील. व्यवस्थापक आणि व्यवस्थापन तुमच्या कामावर खूश होतील. कोणतंही काम नाकारू नका. यामुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. ज्यांची मुलाखत आहे त्यांना या आठवड्यात मुलाखतीत कोणत्याही अडचणीविना यश मिळेल. आयटी, हेल्थकेअर, अॅनिमेशन, आर्किटेक्चर आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील व्यावसायिकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मकर राशीच्या काही लोकांनी न घाबरता नवीन कल्पना घेऊन व्यवसाय सुरू करावा. मात्र, आठवड्याचे सुरुवातीचे दिवस नवीन व्यावसायिक भागीदारीसाठी चांगले नाहीत.

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला मालमत्ता खरेदी-विक्रीत यश मिळेल. मकर राशीच्या काही लोकांना फ्रीलान्सिंगमधून पैसे मिळतील. उत्पन्नही बाढू शकतं. शेअर बाजार, व्यापार किंवा जोखमीच्या व्यवसायात तुम्ही हुशारीने गुंतवणूक करू शकता. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. त्याच वेळी, काही ज्येष्ठ त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित करू शकतात.

मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)

सकारात्मक विचार ठेवा, ऑफिसचा ताण घरी आणू नका. सकस आहार घ्या. नियमित व्यायाम करा. निरोगी राहण्यासाठी योगा किंवा जिम सेशनमध्ये सहभागी होऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला किरकोळ समस्या येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Libra Weekly Horoscope : तूळ राशीच्या लोकांसाठी पुढचे 7 दिवस कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget