एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 26 June 2023 : मकर राशीच्या लोकांना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 26 June 2023 : व्यावसायिकांनी कोणताही मोठा निर्णय अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच घ्यावा.

Capricorn Horoscope Today 26 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांमार्फत (Friends) नोकरीची नवीन संधी मिळेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. नोकरीत (Job) पदोन्नती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी (Business) कोणताही मोठा निर्णय अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच घ्यावा. आज सरकारी कामे पूर्ण होतील. आज गुंतवणूक (Investment) करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. विद्यार्थ्यांना (Students) नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी देखील मिळेल. मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल.

आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा

आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवा. सासरच्या लोकांकडूनही आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासाकडे लक्ष देतील. 

आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही आव्हाने त्रास देतील. जोडीदाराकडून तुमची काळजी घेतली जाईल. आज तुमचे खर्च कमी होतील आणि उत्पन्न चांगले राहील. कुटुंबाचे सुख मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून किंवा प्रेयसीकडून महत्वाच्या कामात सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सुख-सुविधांचा आनंद घ्याल. शारीरिकदृष्ट्या तुमची तब्येत चांगली असेल, परंतु मानसिक तणाव दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा आणि हनुमान चालिसाचं पठण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 June 2023 : कर्क, वृश्चिक, मकरसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Astrology: आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
Horoscope Today 13 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shravan 2026: प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget