एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 04 June 2023 : नवीन नोकरीची ऑफर मिळणार, शिक्षणातही उत्तम यश; वाचा मकर राशीचं आजचं भविष्य

Capricorn Horoscope Today 04 June 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप यशस्वी राहील.

Capricorn Horoscope Today 04 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची (Job) ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्ही पैसे कमवू शकाल. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या व्यक्तींची ये-जा सुरु राहील. आज कोणालाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे. राजकारणात (Politics) करिअर करण्याची चांगली संधी आहे.

मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरणार

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप यशस्वी राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कुटुंबात तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढल्याने आनंदी व्हाल. तुमच्यात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील.

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या कुटुंबात (Family) एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घराच्या शांततेसाठी तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. तसेच, रागावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या जास्त राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्रीं श्रीं नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Rahu Transit 2026: जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..
जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..
Panchank Yog 2026 : पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या 10 दिवसांच्या भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; जॅकपॉट लागण्याची वेळ, तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या 10 दिवसांच्या भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; जॅकपॉट लागण्याची वेळ, तुमची रास?
Horoscope Today 19 July 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Embed widget