एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 29 April to 5 May : कर्क राशीचा नवीन आठवडा धकाधकीचा; आरोग्यासह कुटुंबाची घ्या काळजी, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Cancer Weekly Horoscope 29 April to 5 May : नवीन आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना हुशारीने राहावं लागेल. ऑफिसमध्ये कुणी कुरघोड्या करू शकतं, तुम्हाला आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

Cancer Weekly Horoscope 29 April to 5 May : कर्क राशीला नवीन आठवड्यात अनेक समस्यांचा सामना करावा लगेल, त्यामुळे सावध राहा. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. तुमची आर्थिक बाजू तशी मजबूत राहील. या आठवड्यात जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. एकूणच कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

नवीन आठवड्यात प्रेमसंबंधांतील नात्यात मोठ्या बदलांसाठी तयार राहा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा. तुम्ही काहीही बोलून तुमच्या जोडीदाराला दुखवू नका. नात्यातील अडचणी हुशारीने सोडवा. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. भूतकाळातील गोष्टींवर जास्त चर्चा करू नका. काही लोकांना त्यांचं नातं टॉक्सिक वाटू शकतं, अशा नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

या आठवड्यात तु्म्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्यवान राहाल. पैशासंबंधी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. धर्मादाय कार्यात तुम्ही पैसा खर्च करू शकता. मित्र किंवा नातेवाईकांसोबत चालू असलेले आर्थिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घर किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात शेअर बाजार आणि नवीन व्यवसायातील गुंतवणूक पर्यायांवर लक्ष ठेवा.

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)

या आठवड्यात तुमच्यावर ऑफिसमध्ये कामाचा लोड असेल, ऑफिसचा ताण तु्म्ही घरी आणू नका. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. रोज योगा आणि व्यायाम करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Gemini Weekly Horoscope 29 April to 5 May : नवीन आठवडा मिथुन राशीसाठी खर्चाचा; नोकरी-व्यवसायात मिळणार प्रगतीच्या संधी? जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Embed widget