एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : नवीन आठवडा चढ-उतारांचा, अनेक आव्हानांचा, पण धनलाभाचेही मिळतील संकेत; कर्क राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

या आठवड्यात जोडीदाराबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडतील. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. या दरम्यान कोणाच्याही विचारांनी प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. जे जोडीदार एकमेकांपासून दूर राहतायत त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नात्याला जपा. काहींच्या नात्यात त्यांच्या आधीच्या प्रियकरावरून खटके उडू शकतात. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात तुम्हाला जास्त समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या करिअरमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत जाईल. या काळात जे बॅंकेत कारम करतात, अकाऊंटंट्स आणि फायनान्शियल मॅनेजर लोकांना आपल्या कार्यात सावधानता बाळगणं गरजेचं आहे. तुम्ही हाती घेतलेल्या काही कार्यात तुम्हाला अपयश येईल. पण, तुम्ही खचून जाऊ नका. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु केला तर तुम्ही जास्त फायद्यात राहाल. 

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या जीवनात धन-संपत्तीत वाढ होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतील. तसेच, भावा-बहिणीच्या भावंडांच्या मदतीने तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक सोर्स निर्माण होतील. नवीन उद्योजकांना व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची संधी मिळू शकते. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे. तसेच, काही लोकांना या काळात छातीत दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चढ-उतारांचा प्रवास जास्त करू नका. तसेच, ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी आपल्याबरोबर पंप घेऊनच घराबाहेर पडा, लहान मुलांची या बदलत्या वातावरणात विशेषत: काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2025 मध्ये शनीचा मीन राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना मिळणार नशिबाची साथ; प्रत्येक कामात शनीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणारCongress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Embed widget