एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : लव्ह लाईफ, करिअर, शिक्षण आणि आर्थिक बाबतीत कर्क राशीचा कसा असेल नवीन आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी नेमका कसा असणार आहे? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे प्रेमजीवन (Cancer Love Horoscope)

कर्क राशीच्या लोकांचा आपल्या पार्टनरबरोबर खूप छान बॉन्डिंग तयार होईल. तुमच्या नात्यात छोटे-मोठे खटके उडतील पण तरीही तुमचं नातं घट्ट राहील. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा जास्त समावेश होऊ देऊ नका. अन्यथा, तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

या आठवड्यात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळतील. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. किंवा तुमचं प्रमोशन होऊ शकतं. जे काम कराल त्यामध्ये सहकाऱ्यांचा देखील सहभाग असेल. अशा वेळी सामंजस्याने निर्णय घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

या आठवड्यात आर्थिक बाबतीत जरा तंगी जाणवेल. विनाकारण पैसे खर्च करू नका. तसेच, तुमच्यावर जर आधीपासून कर्ज असेल तर ते सोडविण्याचा प्रयत्न करा. यासाठीच पैशांचा वापर फार जपून करा. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी दान-पुण्य करण्यासाठी चांगली वेळ आहे. या काळात तुम्ही जे दान कराल त्याची परफेड तुम्हाला चांगली मिळणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत शुभ आहे. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)  

या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुमचा डाएट नीट पाळताय ना याकडे विशेष लक्ष द्या. प्रोफेशल लाईफमध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शारीरिकबरोबरच मानसिक आरोग्य चांगलं ठेवा. डायबिटीजच्या रूग्णांनी या आठवड्यात सतर्क राहणं गरजेचं आहे. महिलांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget