एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 24 June 2023 : संयमाने काम करा, वडिलांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार; कर्क राशीचं आजचं भविष्य

Cancer Horoscope Today 24 June 2023 : आज तुम्हाला कोणतेही काम अनुभवी आणि वरिष्ठांचा सल्ला घेऊन काम करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Cancer Horoscope Today 24 June 2023 : कर्क राशीच्या  (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोक नोकरीत (Job) दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचीही चर्चा होऊ शकते. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करा आणि त्यांच्या खेळात सहभागी व्हा. आज मित्रांचं (Friends) सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी देखील काळ चांगला आहे. आज तुम्हाला मोठ-मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळू शकते. 

कर्क राशीचे (Cancer Horoscope) लोक आज संयमाने जितके काम करतील तितके तुमच्या कामात यश मिळेल. आर्थिक बाबतीत, तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल, अन्यथा आज तुमचा जमा झालेला पैसाही खर्च होईल. आज तुम्हाला कोणतेही काम अनुभवी आणि वरिष्ठांचा सल्ला घेऊन काम करण्याचा सल्ला दिला जात आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक (Family) व्यवसायात गुंतलेल्यांना वडिलांचे मार्गदर्शन मिळेल.

कर्क राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत आज कर्क राशीच्या लोकांना सुखद परिस्थितीचा अनुभव घेता येईल. जोडीदाराच्या तब्येतीची काही लोकांना काळजी राहील. आज वडिलांचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य तुमच्याबरोबर असेल.

कर्क राशीसाठी आजचे आरोग्य

कर्क राशीच्या लोकांना आज मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या असू शकतात. तुम्हाला तेलकट आणि मसालेदार अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कर्क राशीसाठी आजचे उपाय 

पिंपळाच्या झाडाला दुधाचे पाणी द्यावे, पिंपळाच्या मुळाच्या मातीचा टिळा लावा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 June 2023 : मेष, सिंह, मकरसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
Horoscope Today 20 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Embed widget