एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 2 November 2023: कर्क राशीच्या लोकांवर आज वरिष्ठ राहणार खुश; जोडीदाराचंही मिळणार सहकार्य; आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 2 November 2023: कर्क राशीच्या लोकांचे आज ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, आजचा दिवस चांगला जाईल.

Cancer Horoscope Today 2 November 2023: कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. आज ऑफिसमध्ये तुमचे सर्वांशी चांगले संबंध राहतील. सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. व्यवसायात तुमची प्रगती होईल. आज आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा आजार वाढू शकतात. आज तुमचं कौटुंबिक जीवन सुखाचं असेल.

कर्क राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असेल. कामाच्या बाबतीत तुमचा दिवस चांगला असेल, तुमची चांगली प्रगती देखील होईल. पण तुम्हाला व्यावसायिक भागीदारापासून सावध राहावं लागेल. जर तुम्हाला भागीदारीत नवीन व्यवसाय उघडायचा असेल, तर तुम्ही भागीदारीपासून थोडे सावध राहा आणि विचार करुन निर्णय घ्या. कारण तुमचा व्यावसायिक भागीदार तुमची फसवणूक करू शकतो.

कर्क राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमधील तुमच्या सहकार्‍यांशी तुमचे संबंध खूप सौहार्दपूर्ण असतील. तुमचे सहकारी तुम्हाला प्रत्येक कामात साथ देतील आणि तुमचे अधिकारीही तुमच्यावर खुश राहतील.

कर्क राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमची सर्व कर्तव्यं पूर्ण करण्यात व्यस्त असाल. तुमच्या कुटुंबात आज शांततेचं वातावरण असल्याने भविष्यातील सर्व नियोजन यशस्वी होईल.  तुम्ही तुमच्या मुलांवर प्रसन्न व्हाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही संपूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतलेलं असेल, यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल.

कर्क राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आज त्वचेशी संबंधित काही समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला पुढे त्वचेशी संबंधित काही आजारांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही दूर कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दूरचा प्रवास टाळावा, अन्यथा तुम्हाला काही नुकसान सहन करावं लागू शकतं. आई-वडिलांची देखील विशेष काळजी घ्या, त्यांची तब्येत बिघडू शकते. अगदी किरकोळ समस्या असल्यास डॉक्टरांकडे न्या, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 8 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kartik Month 2023: सुरू असलेल्या कार्तिक महिन्यात तुळशीला अधिक महत्त्व; रोज तुळशीपूजनाने मिळतील 'हे' लाभ, जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget