एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 18th March 2023 : कर्क राशीच्या लोकांनी जपून व्यवहार करा; राशीभविष्य जाणून घ्या

Cancer Horoscope Today 18th March 2023 : ज्या कामाबद्दल तुम्हाला पूर्णपणे खात्री नसेल ते काम आज करू नका. आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस कठीण जाऊ शकतो.

Cancer Horoscope Today 18th March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना उत्पन्नात वाढ झाल्याने खूप आनंद होईल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. तुमचा आनंदीपणा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, तिथे वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याचीही काळजी घ्या. बाहेरचं खाणे पिणे टाळा. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळू शकतात. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका

ज्या कामाबद्दल तुम्हाला पूर्णपणे खात्री नसेल ते काम आज करु नका. आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस कठीण जाऊ शकतो. व्यवसायासाठीही दिवस चांगला नाही. आज कोणत्याही परिस्थितीत व्यवहार करणे टाळा. व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे प्रेम जीवन धोक्यात येऊ शकते. मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.

आरोग्याची काळजी घ्या 

आज तुमच्या कामात उशीर होऊ शकतो. कोणाचेही मन दुखावणारे वाईट बोलू नका. आज तुमचे भाग्य थोडे कमी तुमच्या बाजूने असेल. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. आरोग्यामुळे आज कामाकडे तुमचा कल कमी होण्याची शक्यता आहे. 

आजचे कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आजचे आरोग्य पाहता आज तुम्हाला कानात दुखणे किंवा काही प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते. उत्तम आरोग्यासाठी आपली काळजी घ्या आणि सर्दी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या.

कर्क राशीचे आजचे उपाय

कर्क राशीच्या लोकांनी आज मंदिरात लाल रंगाची फळे दान करावीत. तुम्हाला शुभ परिणाम दिसतील.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडMaharashtra Superfast News :  11 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaRamdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Embed widget