एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 18 January 2023: राजकारणात करिअर करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला! जाणून घ्या राशीभविष्य

Cancer Horoscope Today 18 January 2023: आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी खास आहे. ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती आज तुमच्या नशिबाचे तारे काय सांगतात? जाणून घ्या

Cancer Horoscope Today 18 January 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, 18 जानेवारी 2023, बुधवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक यासह सर्व 12 राशींसाठी खास आहे. ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती आज तुमच्या नशिबाचे तारे काय सांगतात? जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Horoscope Today)

आजचा दिवस कसा असेल?
जर आपण कर्क राशीबद्दल बोललो तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना आज काही सभांना संबोधित करण्याची संधी मिळणार असल्याने खूप आनंदी दिसतील. रिअल इस्टेट क्षेत्रात नफा दिसून येईल. प्रेमात खरे बोला, अन्यथा जोडीदार दुरावण्याची शक्यता आहे.

व्यवसायात व्हाल यशस्वी
तुम्ही भावा-बहिणींसाठी पैसे गुंतवाल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही जो व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहात तो यशस्वी होईल. मेहनतीने केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. एखाद्या मित्राने काही कारणाने थांबवलेले तुमचे काम पूर्ण होताना दिसत आहे.

नोकरदारांसाठी..
नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. पालक खूप आनंदी दिसतील. आज तुम्ही एका कार्यक्रमात सहभागी व्हाल, जिथे सर्व लोकांशी ओळखी वाढतील. तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत लाँग ड्राईव्हवर जाऊ शकता. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

आज भाग्य 62% तुमच्या बाजूने
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. प्रेम जीवनात असलेल्यांच्या नात्यात बळ येईल. घरगुती जीवनात दीर्घकाळानंतर, तुम्हाला तणावातून आराम मिळेलविद्यार्थ्यांना अभ्यासाच्या संदर्भात चांगली संधी मिळू शकते, परंतु मेहनतीनेच त्याचा फायदा होईल. कामाच्या संदर्भात, प्रतिभा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि त्याच प्रतिभेच्या जोरावर तुम्ही काम पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व मिळवाल आणि जिंकाल, ज्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल. आज भाग्य 62% तुमच्या बाजूने असेल. गणेशाची पूजा करून सिंदूर अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Gemini Horoscope Today 18 January 2023: स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी वेळ चांगली! जाणून घ्या राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचारNanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
Embed widget