एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 02 June 2023 : आजची गुंतवणूक फायदेशीर ठरणार, राजकारणातही चांगली संधी; कर्क राशीचं आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 02 June 2023 : कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबात शुभकार्य लवकरच होण्याचे संकेत आहेत.

Cancer Horoscope Today 02 June 2023 कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. 

आजची गुंतवणूक फायदेशीर ठरणार

कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबात शुभकार्य लवकरच होण्याचे संकेत आहेत. यामुळे घरात नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. भावंडांबरोबर काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करतील. व्यवसायातील खरेदी-विक्री योग्यरित्या पार पाडाल. आज तुमच्या घराशी संबंधित गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  

वादात पडू नका 

नोकरदारांना आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. कोणत्याही वादात पडणे टाळा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील अपूर्ण योजना सुरू करण्यात व्यस्त राहतील, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत रोमँटिक डिनरला जाऊ शकता आणि गिफ्टही देऊ शकता. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुम्हाला मानसिक ताणाला सामोरं जावं लागू शकतं. यासाठी योगा, ध्यान करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.     

आज कर्क राशीवर उपाय

आजच्या दिवशी रामायणाचा एक श्लोक पाठ करा आणि भगवान रामाचे ध्यान करताना दान देखील करा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
Garud Puran: विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; 'या' राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; 'या' राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget