Astrology Tips : पोलीस, वकील की बिझनेसमॅन? तुमच्या राशींनुसार जाणून घ्या तुमचं बेस्ट करिअर ऑप्शन, ज्योतिषशास्त्र
Astrology Tips : राशीनुसार कोणत्या राशीसाठी कोणता व्यवसाय योग्य असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Astrology Tips : ज्योतिष शास्त्रानुसार, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या राशीनुसार, कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ठरवतो. जसे की, कपडे, रंग, एखाद्या दिवशी कोणती गोष्ट करायची या सगळ्या गोष्टी आपण ग्रहांच्या स्थितीनुसार आणि राशीनुसार करतो. या ठिकाणी आपण राशीनुसार कोणत्या राशीसाठी कोणता व्यवसाय योग्य असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
राशी आणि व्यवसाय
मेष रास - पोलिस किंवा सेना विभागात, लोखंड, वकील, खनिज, विद्युत, टेलिफोन, इंजिनीअर
वृषभ रास - कलाकार, लिपीक, तेल, सिनेमा, संगीत
मिथुन रास - गणित, ज्योतिष, लिपीक, बँक, दलाल, शिक्षक
कर्क रास - समाजसेवा, कलाक्षेत्र, व्यवसाय, फोटोग्राफी
सिंह रास - वकील, फळ, फूल, कागद, कपडा, कापूस, व्यवसाय.
तूळ रास - अध्यापक, सिनेमा, लिपीक, संगीत, श्रृंगार, किराना
वृश्चिक रास - सेना, चिकित्सक, भूगोल, विद्युत, रेडिओ, खनिज, सिमेंट, पोलीस अधिकारी
धनु रास - लेखक, संपादक, दलाल, अध्यापक, व्यवसाय, खाद्यपदार्थ, आयात-निर्यात
मकर रास - विमा, शेअर मार्केट, ठेकेदारी, मशीनरी कार्य
कुंभ रास - विमा, ठेकेदारी, केमिकल,
मीन रास - दलाली, संपादक, अध्यापक, दूध, खाद्यपदार्थ, आयात-निर्यात
वरील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या राशीनुसार करिअरचं प्रोफेशन निवडू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















