एक्स्प्लोर

Numerology : लग्नसंस्था, नको गं बाई! लग्नाच्या नावानेच दूर पळतात 'या' जन्मतारखेचे लोक; कितीही मागे लागा, शेवटी आपलंच करतात खरं

Numerology Of Mulank 7 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा  7 असतो. 

Numerology Of Mulank 7 : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रालाही (Ank Shastra) विशेष महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीचा मूलांक (Mulank) हा त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवड-निवड आणि विचार क्षमतेशी संबंधित आहे. याच्या माध्यमातून व्यक्तीचं लक्षण, चरित्र, नातेसंबंध आणि करिअरच्या बाबतीत माहिती मिळते. आज आपण मूलांक 7 चं व्यक्तिमत्व कसं असतं हे जाणून घेणार आहोत. 

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा  7 असतो. 

अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 7 चे लोक फार भाग्यशाली असतात. कारण या लोकांमध्ये अंतर्ज्ञानाची एक विशेष अद्भूत शक्ती असते. या लोकांना भविष्य आधीच दिसतं असं म्हणतात. त्यामुळे अनेकदा या जन्मतारखेचे लोक अनेकदा काही कारण नसताना असे काही निर्णय घेतात ते नंतर अगदी खरे ठरतात.यासाठीच लग्नाचा विषय निघताच या जन्मतारखेचे लोक फार दूर पळतात. 

केतू ग्रहाचा असतो विशेष प्रभाव 

अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांवर केतू ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. केतू ग्रह हा रहस्य, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक मानलं जातं. 

प्रॅक्टिकल स्वभाव 

या जन्मतारखेचे लोक फार प्रॅक्टिकल स्वभावाचे असतात. हे सहसा कोणाच्या भावनांमध्ये अडकत नाहीत. तसेच, यांना देखील कोणाला आपल्या आयुष्यात फारसं महत्त्व देणं तसं कठीणच जातं. कारण या लोकांचं इतरांपेक्षा स्वत:वर जास्त प्रेम असतं. यामुळेच हे लोक लव्ह, रिलेशनशिपपासून तसे दूरच असतात. 

बंधनात राहायला आवडत नाही

या जन्मतारखेच्या लोकांचा लग्नसंस्थेला, रिलेशनशिपला विरोध नाही. किंवा या जन्मतारखेचे लोक लग्नच करत नाही असंही नाही. मात्र, या लोकांना कोणाच्या बंधनात राहायला आवडत नाही. हे लोक फार मुक्त स्वभावाचे असतात. आपल्या गोष्टी आपल्या आवडीनुसार निवडायला यांना फार आवडतं. त्यामुळे अनेकदा हे लोक आपल्याच विश्वात रमतात. तसेच, यांना सोलो ट्रिप करायला फार आवडते. नवीन जागा एक्सप्लोर करायला, नवीन गोष्टी शिकायला यांना फार आवडतं. हे इतरांवर कधीच अवलंबून नसतात. 

फार गंभीर आणि शांत स्वभावाचे असतात

मूलांक 7 असणारे लोक फार गंभीर, विचारशील आणि अंतर्मुखी स्वभावाचे असतात. हे लोक जास्त बोलण्याकडे नाही तर गोष्टी समजून घेण्यात जास्त इंटरेस्टेड असतात. यांचा रहस्यमयी स्वभावच यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Shani Mangal Yuti 2025 : दु:ख, कष्ट आणि प्रचंड धनहानी शनि-मंगळ ग्रहांच्या युतीने 'या' 3 राशींचं होणार नुकसान; रक्षाबंधनपासून सावधानतेचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 13 October 2026: आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget