एक्स्प्लोर

Astrology : आज शुक्रादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार शनीची कृपा, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

Panchang 29 June 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुनसह 5 राशींवर आज शनिदेवाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 29 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज शनिवार, 29 जून रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीत सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शुक्रादित्य योगासह शोभन योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातील आणि प्रत्येक परिस्थितीतून सहज बाहेर पडतील. आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्याही बलवान असाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून शिकण्याची संधी मिळेल आणि नवीन विषयांमध्ये त्यांचा रसही वाढेल. नोकरदार लोक आज सहकाऱ्यांसोबत मस्ती करून काम पूर्ण करतील. व्यावसायिकांना चांगल्या नफ्यामुळे व्यवसायात चांगले परिणाम मिळतील आणि ते इतर कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. आज तुम्हाला तुमच्या पालकांसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही अनेक खास लोकांना भेटाल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. सिंह राशीचे लोक आज उर्जेने परिपूर्ण असतील. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाल, जे तुमच्यासाठी चांगलं असेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आज तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. नोकरदार लोक आज त्यांच्या कामातून अधिकारी आणि सहकाऱ्यांवर वर्चस्व गाजवतील आणि तुमच्या पदोन्नतीचीही शक्यता आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम वाढेल, कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण राहील. 

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज तूळ राशीचे लोक शनिदेवाच्या कृपेने अधिक पैसे कमवू शकतील आणि तुमचे खर्चही कमी होतील, ज्यामुळे तुम्ही बचत करू शकाल. नोकरदारांना आज कामात यश मिळेल आणि करिअरमध्ये त्यांची प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांना आज अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. जर तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील. तुमच्या मुलांचं काम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नाव मिळवून देईल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहील. धनु राशीचे लोक आज प्रत्येक काम उत्साहाने करतील आणि सर्व अपूर्ण कामं सहज पूर्ण होतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर, आज तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. या राशीचे लोक ज्यांना शिक्षण, नोकरी किंवा प्रवासाच्या उद्देशाने परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील आणि ते त्यांचं काम एक पाऊल पुढे नेतील. तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे. 

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. मीन राशीचे लोक आज प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील आणि त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळेल. कुटुंबाप्रती तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुमची कीर्तीही वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ आज मिळेल आणि ते मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. तुमच्या व्यवसायात येणारे अडथळे आता संपतील, त्यामुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. नोकरीच्या क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना आज चांगली संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील, त्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. संध्याकाळी काही जुन्या मित्रांना भेटल्यावर तुम्हाला आनंद वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Saturday Remedies : आज शनिवारच्या दिवशी घरात चुकूनही आणू नका 'या' 5 गोष्टी; प्रत्येक कामात येईल अडथळा, शनिदेवही होतील नाराज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget