एक्स्प्लोर

Astrology Panchang 29 August 2024 : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; तूळसह 'या' 5 राशींवर असणार भगवान विष्णूची कृपा

Astrology Panchang 29 August 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ संयोगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang 29 August 2024 : आज 29 ऑगस्ट गुरुवारचा दिवस हा फार खास असणार आहे. आज अजा एकादशी व्रतासह सिद्धी योग, व्यतिपात योग (Yog) आणि आर्द्रा नक्षत्र यांसारखे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ संयोगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

आजच्या दिवसाचा मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. भगवान विष्णूची तुमच्यावर विशेष कृपा असल्या कारणाने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या धन-संपतीतमध्ये चांगली भरभराट होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज सहज पूर्ण होतील. मित्रांचं तुम्हाला चांगलं सहकार्य लाभेल. व्यापारात ज्या तुम्ही नवीन योजना आखाल त्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. एकूणच तुमचं मन आज प्रसन्न असेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले सरकारी काम पूर्ण होईल. आज व्यापारा संबंधित तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नवीन योजनांवर काम करण्याची तुम्हाला गरज आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. सहकाऱ्यांबरोबर संबंध चांगले असतील. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना एखादा मोठा प्रोजेक्ट हाती लागू शकतो. त्याचं वेळीच तुम्ही सोनं करा. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. कुटुंबियांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कामाच्या बाबतीत तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर संतुष्ट असतील. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तणाव जाणवणार नाही. तुमचं मन प्रसन्न असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. छोट्या-छोट्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 29 August 2024 : आजचा गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Embed widget