एक्स्प्लोर

Astrology Panchang 27 September 2024 : आज शिव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

Astrology Panchang 27 September 2024 : आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. तसेच, पितृपक्ष (Pitru Paksha) श्राद्धाची देखील दशमी तिथी आहे.

Astrology Panchang 27 September 2024 : आज 27 सप्टेंबर शुक्रवारचा दिवस हा फार खास असणार आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. तसेच, पितृपक्ष (Pitru Paksha) श्राद्धाची देखील दशमी तिथी आहे. त्याचबरोबर आज शिव योग, अमृत सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र योग (Yog) यांसारखे शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 लकी राशींवर होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कार्य निर्विघ्न पार पडतील. तुमच्या घरी श्राद्ध केलं जाऊ शकतं. यामध्ये कुटुंबियांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी आज सकारात्मक राहणं गरजेचं आहे. आज तुमची अनेक ओळखीच्या लोकांबरोबर भेटीगाठी होतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तसेच, कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल.  

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आज जर तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी फार शुभ आहे. फक्त पैशांचा जपून वापर करा. अन्यथा धनहानी देखील होऊ शकते. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या राशीचे लोक ज्यांना प्रवास, शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या नात्याला ओळख मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज स्वभावाने दानशूर दिसतील. तुमच्या जोडीदारासोबत मिळून तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. आज व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफाही मिळेल. आज तुम्ही घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 27 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget