एक्स्प्लोर

Astrology Panchang 05 September 2024 : आज शिक्षक दिनाच्या दिवशी जुळून आला वेशी योग; धनुसह 'या' 5 राशींवर राहणार भगवान विष्णूची कृपा

Astrology Panchang 05 September 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा सिंह, तूळ धनुसह अन्य 5 राशींच्या लोकांना फायदा मिळणार आहे.

Astrology Panchang 05 September 2024 : आज 5 सप्टेंबरचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज वेशी योग (Yog) जुळून आला आहे. सध्या सूर्य (Sun) सिंह राशीत (leo) विराजमान आहे. तर कन्या राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह शुभ असल्या कारणाने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.   

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा सिंह, तूळ धनुसह अन्य 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना फायदा मिळणार आहे. या राशींच्या लोकांना अनेक सरप्राईज मिळू शकतात. तसेच, कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने भगवान विष्णूचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्ही दिवसभर प्रसन्न असाल. तुम्हाला तुमच्या कामातून चांगला लाभ मिळेल. तसेच, गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील आजचा दिवस शुभ आहे. जर, तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण असेल तर ते आज दूर होऊ शकतं. तसेच, गणेशोत्सवाचे दिवस असल्या कारणाने तुमचं मनही फार प्रसन्न असेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. तसेच, समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. वैवाहिक जीवनातील वाद संपुष्टात येतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमचं नशीब तुमच्या बरोबर असेल त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. फक्त स्वभावात परोपकारी भाव ठेवा. इतरांना मदत करण्यासाठी स्वत:हून पुढे या.  ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल.  

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना एखादा मोठा प्रोजेक्ट हाती लागू शकतो. त्याचं वेळीच तुम्ही सोनं करा. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. कुटुंबियांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. छोट्या-छोट्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 05 September 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? कोणाला मिळणार लाभ तर कोणाचा होईल तोटा? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget