एक्स्प्लोर

Astrology : आज सिद्ध योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना लाभच लाभ, उत्पन्नाचे इतर स्रोत होणार खुले

Panchang 03 September 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सिद्ध योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 03 September 2024 : आज मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी भौमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. भौमवती अमावस्येच्या दिवशी सिद्ध योग, साध्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज नशीब त्यांच्या बाजूने असल्याने, मिथुन राशीचे लोक जीवनात ऐषोआरामाचा आनंद घेतील आणि आध्यात्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. वाढत्या खर्चातून दिलासा मिळेल आणि अनेक कामं बाहेरच्या लोकांच्या मदतीने पूर्ण होतील. तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांचे आज सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, त्याचे फायदे कामाच्या ठिकाणी दिसून येतील. जर कुटुंबातील वातावरण चांगलं नसेल तर घरातील वातावरणात आज सकारात्मक बदल होतील. संध्याकाळ मित्रांसोबत मजेत घालवाल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. आज सिंह राशीच्या लोकांना बाप्पाच्या कृपेने सर्व शत्रूंपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या आत प्रचंड ऊर्जा दिसेल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. आज तुमच्या जीवनात पैशाचा ओघ असेल. व्यापारी आज चांगला नफा कमावतील. तुमच्या वडिलांच्या मदतीने आज तुम्हाला मालमत्ता आणि वाहन सुख मिळेल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि दोघेही एकमेकांना समजून घेऊन काम कराल. संध्याकाळचा वेळ घरातील लहान मुलांसोबत घालवायला आवडेल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तूळ राशीच्या लोकांना बाप्पाच्या कृपेने वेळोवेळी आर्थिक लाभ होईल. आज तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला चांगले फायदे तर देतीलच, पण तुमचे भविष्यही मजबूत करतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमचं आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे आणि तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या मुलाचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल आणि आज काही महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यास तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील आणि जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळEknath Shinde Swachta Mohim : 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहिम,  मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :19 September 2024MVA Meeting Vidhansabha :  दोन दिवस बैठक, मविआची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Embed widget