एक्स्प्लोर

Astrology News : 'या' झाडात असतो भगवान विष्णूचा वास, घरात लावणं शुभदायक; फायदे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

Astrology News : आवळ्याचं झाड फळ तर देतेच. हे फक्त झाड नाही तर यात अनेक औषधी गुणधर्मसुद्धा असतात.

Astrology News : आवळ्याचं झाड जंगलाशिवाय अनेकांच्या घरातही पाहायला मिळतं. हिंदू धर्मात या झाडाचं फार महत्त्व आहे. आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार, आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो. आवळ्याच्या (Amla) झाडामुळे घरात समृद्धी येते. तसेच, वास्तूशास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जा येते. 

आवळ्याचं झाड फळ तर देतेच. हे फक्त झाड नाही तर यात अनेक औषधी गुणधर्मसुद्धा असतात. जे अधिक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. आवळ्याच्या झाडाचं धार्मिक महत्त्व देखील भरपूर आहे. असं म्हणतात की, आवळ्याचं झाड सर्व संकटांना दूर करण्यास मदत करतात. 

घरात लावा आवळ्याचं झाड 

हिंदू धर्मात आवळ्याच्या झाडाचं फार धार्मिक महत्त्व आहे. शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी आवळ्याचं झाड लावणं फार शुभ मानलं जातं. एकादशीला भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. या दिवशी आवळ्याच्या झाडावर सात वेळा कलव बांधल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

आवळ्याचे औषधी गुणधर्म 

केसांच्या समस्येवर रामबाण उपाय 

आवळ्याचं मिश्रण केसांना लावल्याने केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. आवळा आणि शिकेकाईचा काढा बनवून तो केसांवर लावल्याने केस मजबूत होतात. 

डोळ्यांच्या समस्येवर आराम 

आवळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने आपली नजर ठीक राहते. 

बद्धकोष्ठतेवर फायदेशीर 

तुमच्या खाण्या-पिण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी त्रिफळा चूर्ण उकळत्या पाण्यासह त्याचं सेवन करा. तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येवर लवकर आराम मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

July Planet Transit 2024 : गुड न्यूज! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 16 July 2024 : ABP MajhaMajha Vitthal Majhi Wari : वारकऱ्यांची 46 वर्षे भूक भागवणारा अवलियाMihir Shah Worli Hit and Run : वरळी अपघातातील आरोपी मिहीर शाहाला व्हिआयपी ट्रीटमेंट ?Pooja Khedkar Case : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
Embed widget