एक्स्प्लोर

Astrology : आज 'या' राशींवर असेल भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विशेष कृपा! जाणून घ्या

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार 23 जून रोजी म्हणजेच आज काही राशींवर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विशेष कृपा असेल.

Astrology : ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळ मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार 23 जून रोजी म्हणजेच आज काही राशींवर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विशेष कृपा असेल. या लोकांनी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा पाठ केल्यास त्यांना शुभ फळ प्राप्त होऊ शकतात. जाणून घेऊया 23 जून 2022 रोजी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी कोणत्या राशीच्या लोकांवर आपला आशीर्वाद देत आहेत.

मेष (Aries Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक व मांगलिक कार्यक्रम होतील. मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकते. तुमचे ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांच्या मदतीने कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल.कामाच्या संदर्भात केलेल्या प्रवासातून चांगली कमाई करू शकाल.

कन्या (Virgo Horoscope)
या राशीमुळे नोकरीत अधिका-यांचे सहकार्य मिळू शकते. नोकरीमध्ये स्थान बदलण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढीचे स्रोत विकसित करता येतील. आर्थिक दिशेने सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील. संततीकडून काही चांगली बातमी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

धनु (Sagittarius Horoscope)
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही धार्मिक स्थळाच्या बांधकामात तुम्ही मदत करू शकता. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढीचे स्रोत विकसित होऊ शकतात.नोकरीमध्ये बढतीच्या संधी मिळू शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल

राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती

Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलंNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportAcharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य  मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली

जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 

मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण

Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget