एक्स्प्लोर

Lucky zodiac sign: या 3 राशी आहेत सर्वात भाग्यशाली! प्रत्येक गोष्टीत मिळते नशीबाची साथ

Lucky zodiac sign: 12 पैकी 3 राशी सर्वात भाग्यवान मानल्या जातात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आयुष्यात खूप प्रगती होते.

Lucky Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा जन्म त्याची रास आणि नशीब घेऊन होतो. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते. काही राशी व्यक्तीच्या कमतरतेसाठी तर काही त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखल्या जातात. 12 पैकी 3 राशी सर्वात भाग्यवान मानल्या जातात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आयुष्यात खूप प्रगती होते. जाणून घेऊया कोण आहेत त्या तीन भाग्यशाली राशी.

या 3 राशी आहेत सर्वात भाग्यशाली!

मेष- या राशीच्या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते आणि हे लोक प्रगतीच्या पायऱ्या खूप लवकर चढतात. हे लोक स्वत: काम करण्यापेक्षा इतरांकडून अधिक काम करून घेण्यावर विश्वास ठेवतात. या गुणामुळे हे लोक इतर राशीच्या लोकांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. हे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात, त्यामुळे त्यांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळते. जे ठरवायचे ते पूर्ण करतातच.

वृश्चिक- या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्यामुळे या राशीचे लोक पूर्णपणे निर्भय असतात. हे लोक जीवनात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत आणि आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात. हे लोक कामाच्या ठिकाणी खूप चांगले नियोजन करतात आणि ते यशस्वीपणे पूर्ण करतात. यामुळेच लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात. त्यांच्याकडे पैशाची कधीच कमतरता नसते.

मकर- मकर राशीचा स्वामी शनि आहे आणि यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते. आत्मविश्वास असलेल्या या लोकांना ते जे काही काम हाती घेतात त्यात नक्कीच यश मिळते. शनीच्या प्रभावामुळे त्यांच्यात अप्रतिम नेतृत्व क्षमता असते. स्वतःवर मेहनत आणि विश्वास ठेवून हे लोक प्रत्येक कामात यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget